Author: Loksanvad News

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातून आरक्षण पुन्हा नलावडे-पारकर संघर्ष पेटण्याची शक्यता.

कणकवली/- कणकवली नगरपंचातीची सार्वत्रिक निवडणूक २०२३ मध्ये होणार आहे. त्यासाठी नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे न.पं. वर सत्ता स्थापनेसाठी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पेटणार आहे.…

देवगडच्या भाजपा नगरसेवकांनी केंद्रीयमंत्री राणेंची घेतली सदिच्छा भेट.

देवगड /- – देवगड नगरपंचायतीवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आठ नगरसेवकांनी भाजपा नेते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. या भेटी दरम्यान केंद्रीयमंत् नारायण राणे,…

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांची झालेली परवड ही सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळेच.;प्रसाद गावडे.

कुडाळ /- कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिरात दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांचे झालेली परवड ही जिल्हा सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच झालेली असून त्याला जिल्ह्यातील सत्ताधारी पक्ष देखील…

जि. प. च्या ” पाऊले चालती पंढरीची वाट” उपक्रमाचा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी हजारो वारकरी या पंढरपूर पायी वारीत सहभागी होतात. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागामार्फत या संपूर्ण वारी प्रवासात वारकऱ्यांसाठी एक सुसज्ज…

सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन..

सावंतवाडी /- सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर (वय ९०)यांचे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले. सावंतवाडी भाजप मंडल सरचिटण,भाजप मंडळ सरचिटणीस परिक्षित मांजरेकर यांचे ते वडील होत.

वेंगुर्लेतील जागरूक नागरिकांनी निवेदनाद्वारे वेधले शासनाचे लक्ष.;सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालय यांना शासकीय गाडीच नाही.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकूण ८ तालुके असून त्यापैकी वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना शासकीय गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तालुक्याच्या शासकीय कामावर होत…

बिबवणे, गोवेरी, तेंडोली, आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विकासकामांचा धडाका आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने.

कुडाळ /- ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार कुडाळ तालुक्यातील बिबवणे,गोवेरी,तेंडोली,आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विविध विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये बिबवणे, मांगलेवाडी, वाडीवरवडे,…

मनसे लॉटरी सेना अध्यक्षांच्या मालकीच्या झाडांवर अज्ञातांची कुऱ्हाड.;दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी.

ओरोस /- मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कणकवली तालुक्यात ओसरगावी वडिलोपार्जित घर व शेती वाडी आहे.गणेश कदम हे व्यवसाय निमित्ताने मुबंईत स्थायिक असल्याने गावचे घर बंद…

सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर यांचे काल मध्यरात्री दुःखात निधन.

सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर (वय ९०)यांचे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले. सावंतवाडी भाजप मंडल सरचिटण

राज्यकर उपायुक्त प्रतापराव अजगेकर यांचा कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे सत्कार !

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वस्तू आणि सेवा कर विभागाचे राज्य कर उपायुक्त प्रताप अजगेकर 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा उचित सत्कार कन्सुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनतर्फे ओरोस जीएसटी…

You cannot copy content of this page