You are currently viewing सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन..

सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन..

सावंतवाडी /-

सावंतवाडी उभाबाजार येथील नारायण मांजरेकर (वय ९०)यांचे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले. सावंतवाडी भाजप मंडल सरचिटण,भाजप मंडळ सरचिटणीस परिक्षित मांजरेकर यांचे ते वडील होत.

अभिप्राय द्या..