Author: Loksanvad News

आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या वजराट शाळेकडे शासन कधी लक्ष पुरविणार ? 

वेंगुर्ला /-        वेंगुर्ले तालुक्यातील  जि.प.पूर्ण प्राथमिक वजराट शाळा नं.१ च्या वर्गखोल्यांची छप्पर दुरुस्ती करणे अत्यावश्यक असून ती त्वरित करण्यात यावी,अशी मागणी वजराट सरपंच व येथील ग्रामस्थांनी जि.प.मुख्य…

वेंगुर्ले मध्ये घडलेल्या कॅनिंग आंबा चोरीच्या संशयावरून तीन जणांना १९ मे पर्यत २ दिवसांची पोलिस कोठडी..

नग्न करून अमानुष पणे मारहाण करून त्यांचा विडिओ व्हायरल प्रकरण… ओरोस /- वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-वरचेमाडवाडी येथे आंबा चोरीच्या रागातून वेंगुर्लेतील तिघांना जातिवाचक शिवीगाळ करून नग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक…

झाराप-माणगाव रस्त्यातील खड्डे तात्काळ बुजवा ; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे उप अभियंता कुडाळ यांना निवेदन

येत्या आठवड्याभरात दखल न घेतल्यास पावसाळ्यात रस्ताच उखडून टाकण्याचा इशारा.. कुडाळ /- तालुक्यातील झाराप ते माणगाव मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सदर मार्गात अपघात होत आहेत. येत्या आठवड्याभरात…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत याच्या नेतृत्वाखाली मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतल्याने कुडाळ पोलिस ठाण्यात केतकी चितळे यांच्या विरोधात करण्यात आला गुन्हा दाखल

कुडाळ /- मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत काव्यरचना करून केली होती बदनामी कुडाळ :- मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेत…

केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका दुर्दैवी.;राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर

कणकवली /- केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका दुर्दैवी आहे.अभिनेत्रीने आपले अभिनयाचे काम करावे, नाहक प्रसिद्धीसाठी नुसते उपद्व्याप करू नये,अन्यथा तुमची जागा दाखवून द्यावी लागेल, असा…

वेंगुर्ले मध्ये घडली खळबळजनक घटना वेंगुर्ले मध्ये कॅनिंग आंबा चोरीच्या संशयावरून तीनजणांना अमानुष पणे नग्न अवस्थेत मारहाण करुन त्यांचा व्हिडीओ व्हायरल करणा-या सातही संशयित आरोपींना वेंगुर्ले पोलिसांनी केली अटक

वेंगुर्ला /- उभादाडा-वरचेमाडवाडी येथे कॅनिंगसाठी आंबा चोरी केल्याच्या संशयावरून वेंगुर्ला शहरातील डचवखार येथे रहाणा-या व्यक्तीस ७ जणांनी मारहाण केल्याची घटना दि.९ मे रोजी रात्रौ ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.…

पुन्हा एकदा माणगाव खोऱ्यात अवैध धंद्यांना ऊत संबंधित प्रशासनाचा मात्र कानाडोळा.;अवैध धंदेवाल्यासहित संबंधित प्रशासकीय अधिकारी मात्र मालामाल..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असलेल्या माणगांव खोऱ्यात पुन्हा एकदा अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला असून यामध्ये गोरगरिबांचे संसार मात्र उद्वस्त होण्याच्या मार्गावर असून अवैध धंदेवाल्यासहित संबंधित विभागाचे…

कणकवली तालुक्यातील ओझरम आणि म्हाळुंगे गावातील बिबट्याच्या कातडी तस्करीप्रकरणी दोघांना १७ मे पर्यंत पोलीस कोठडी

कणकवली /- दारुम माळवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी बिबट्याचे ८ लाख किंमतीचे कातडे मोटरसायकल वरुन घेऊन जात असताना दोघांना पकडले होते. संशयित आरोपी सुभाष विलास तावडे (वय…

कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हिला गोवा राज्याचा आविष्कार फाउंडेशनचा उत्कृष्ट बालक्रिडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित..

कुडाळ /- पणजी येथील ब्रिगान्झा हॉल येथील आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर (इंडिया) यांच्या कृतज्ञता समारोह मध्ये कुडाळ येथील कुडाळ हायस्कूल कुडाळची विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिला गोवा राज्याचा आविष्कार फाउंडेशनचा…

हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेत मनोज मेस्त्री खुल्या गटात प्रथम.;डॉ.अशोक प्रभू स्मृतिदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय गायन स्पर्धा..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये ऋचा संजय पिळणकर, देवयानी यशवंत केसरकर आणि…

You missed

You cannot copy content of this page