Author: Loksanvad News

राज्यात आजपासून शाळा सुरु,आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा.;मंत्री दीपक केसरकरांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. विदर्भ वगळता आज 15 जूनपासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे.विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं, अशा…

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव!रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

‘दी कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार.. ✍🏼लोकसंवाद /- पणजी. काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला ‘दी कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने विश्वभरात वाचा फोडली. त्यानंतर ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह…

आंबोली घाटात वळणावर कैंटर व एसटीमध्ये अपघात.;कोणालाही दुखापत नाही मात्र गाड्यांचे मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. आंबोली घाटात वळणावर आयशर कैंटर व एसटीमध्ये समोरासमोर अपघात झाला. यात कुणालाही दुखापत झाली नाही मात्र गाड्यांचे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल होत दोन्ही गाड्यांना…

आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच ओसरगाव टोलनाक्याची टोलवसुली बंद..

✍🏼लोकसंवाद /-कणकवली. कणकवली विधानसभा मतदासंघाचे आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच टोल वसुली बंद झाली.जनतेच्या मागण्या आणि महामार्गाची अर्धवट राहिलेले कामे पूर्ण होत नाहीत आणि एम.एच.०७ च्या गाड्यांना टोल…

भोसले पॉलिटेक्निकच्या ८ विद्यार्थ्यांची फिलिप्समध्ये निवड..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागातील आठ विद्यार्थ्यांची पुणे येथील फिलिप्स हेल्थकेअरमध्ये निवड झाली आहे. कंपनीने नुकत्याच आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही निवड करण्यात…

मान्सून 25 जूननंतरच जोर धरणार.;बिपरजॉय चक्रीवादळाने खेचून घेतली आर्द्रता..

✍🏼लोकसंवाद /- पुणे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हिमालयापलीकडे न गेल्याने मान्सून अत्यंत क्षीण झाला आहे. सध्या तो तळकोकणात असला, तरीही बिपरजॉय चक्रीवादळाने त्यातील आर्द्रता शोषून घेतली.त्यामुळेही पुढे जाण्याइतका जोर सध्या…

मालवण – बार्शी एसटी बसचा कुपेरीची घाटीत अपघात,प्रवाशी किरकोळ जखमी..

▪️बस १२ फुट दरीत कोसळली.;सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण येथील आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळल्याची घटना घडली आहे. येथील तीव्र…

महसूल विभागात बदल्यांचा रात्रीस खेळ चाले,६० हून अधिक अधिकाऱ्यांच्या गुपचूप बदल्या..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महसूल विभागातील तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्याचे काम राज्यातल्या या अतिगतिमान सरकारने केले आहे.यामध्ये प्रामुख्याने तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाच्या विविध विभागांतील…

ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळपासून टोल वसुली सुरू.;मोठा पोलीस बंदोबस्त..

▪️राजकीय पक्षाची नेतेमंडळी ओसरगाव टोलनाक्याबाबत काय करतात याकडे जनतेचे लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळी आठ वाजल्यापासून टोल वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. टोल वसुलीवेळी कुठलाही अनुचित…

कुडाळ येथे मविआकडुन शिंदे- फडणवीस सरकारचा करण्यात आला निषेध !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.कुडाळ तहसीलदार कार्यालयावर टाळ,मृदुंगाच्या गजरात, शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधाचे फलक व भगवे झेंडे हाती…

You cannot copy content of this page