Author: Loksanvad News

सावंतवाडी तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर पाटील यांनी यापूर्वी सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर या ठिकाणी तहसीलदार म्हणून अरुण उंडे…

वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही,या कारणास्तव कलमठ ग्रामस्थांनी वीज कार्यालयाला ठोकले टाळे..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही, अश्या प्रकारे कणकवली तालुक्यातील कलमठ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. गेले तीन दिवस रात्री ११ वाजता लाईट…

सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका उद्या १४ जून पासून सकाळी ८ वाजल्यापासून होणार सुरू..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका उद्या १४ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे त्याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व…

रेल्वेने १५१२ मॅट्रिक टन खत झाराप रेक पॉईंटला.;अखेर मनिष दळवी यांच्या प्रयत्नांना यश..

▪️वेळेत खत उपलब्द झाल्याने शेतकऱ्यांनी,ख.वि संघांनी मनिष दळवी यांचे मानले आभार.. ▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला होता पाठपुरावा… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत वेळेत मिळत नाही…

वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीत वादळाच्या तडाख्याने घरांचे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस आणि सोसाट्याच्या वारा सुरू आहे.आज सकाळी साडेदहाच्या सुमारास वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला जोरदार वादळाने दणका दिला.जोरदार वादळाने मुस्लिमवाडी येथील राहणारे शाबिर मुजावर यांच्या…

उद्या १३ जुनला कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे भजन आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संत तुकाराम महाराज देहू येथे वारकरी समाजावर लाठीचार्ज झाला याचा निषेधार्थ उद्या मंगळवार दिनांक 13 जून रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आय टी इंजिनिअरला मुंबई पोलिसांनी केले अटक..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले होते.ही धमकी ट्विटरवरुन दिली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून…

मडूरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले.;शाळा बंद असल्याने अनर्थ टळला..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसातच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना…

देवसु येथे सुमारे साडेतीन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त…

▪️स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदूर्ग ची करवाई.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गोवा बनावटीची अवैध दारू घेऊन जाणारी स्कॉर्पिओ मोटार कार काल ६.३०.वाजता देवसु वन विश्राम गृहासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदूर्ग ने…

तळवडे येथे भरवस्तीत आढळली सहा फुट मगर..

✍🏼 लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील -मिरस्तेवाडी येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळून आली. तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही…

You cannot copy content of this page