Author: Loksanvad News

खऱ्या नोटांच्या बंडलमध्ये खोट्या नोटा ठेवत तब्बल पावणेदोन लाखांची फसवणूक, संशयित निघाला बँकेचा कर्मचारी.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील रिममध्ये चक्क मुलांच्या खेळण्यातील ५०० रुपये दराच्या ३२३ नोटा ठेवून बँकेची तब्बल १ लाख ६१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस…

कुडाळ प्रांताधिकाऱ्यांचा वाळू व्यावसायिकांकडून पाठलाग..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे बुधवारी सायंकाळी कर्ली नदीकिनारी परिसरात पेट्रोलिंगसाठी गेल्या असताना काही वाळू व्यावसायिकांनी मोटारसायकल व तत्सम वाहनावरून त्यांचा पाठलाग केल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाला…

एसटी’ चे आधुनिकीकरण करून लोकवाहिनीला सक्षम करणार.;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

▪️एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा उत्साहात.. ✍🏼लोकसंवाद /-मुंबई. राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत…

सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरुन ठोकर दिल्याने कोलगाव येथे शिवशाही बसला अपघात..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरुन ठोकर दिल्याने कोलगाव येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे.यात ८ प्रवासी आणि दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत.हा अपघात आज सकाळी ९…

कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयासमोर ठाकरे शिवसेना गटाचे आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयासमोर ठाकरे शिवसेना गटाने आंदोलन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होणार आहे.त्यामुळे प्रत्येक शाळेत शिक्षक उपलब्ध…

सावंतवाडी तहसीलदार ‘”पदी” श्रीधर पाटील यांनी बुधवारी स्वीकारला पदभार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तहसीलदार”पदी” कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीधर पाटील यांची नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी श्री पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन…

१० वी १२ वी शालान्त परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कुडाळ तालुका वैश्य वाणी समाजातर्फे होणार गौरव व सत्कार सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. १० वी १२ वी शालान्त परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कुडाळ तालुका वैश्य वाणी समाजातर्फे गौरव व सत्कार सोहळा आयोजित केला आहे.फक्त वैश्यवाणी समाजातील वैश्यज्ञानातील गरजू शालोपयोगी…

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबरोबरच गणवेश देणार.;शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे..

लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 शाळा सुरु होत असून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांसाठी शासनाने 57 हजार 468 पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर…

आमदार वैभव नाईक यांना एसीबीची पुन्हा नोटीस.;चौकशीसाठी हजर राहणार?

▪️२८ जून रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित रहाण्याबाबत वैभव नाईक यांना कळविण्यात आले आहे.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय (एसीबी) कडून उद्धव ठाकरे…

स्वच्छ, निर्मल वारीसाठी शासन कटिबद्ध.;21 कोटींचा निधी मंजूर गिरीश महाजन.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आषाढी वारीला अनेक वर्षांची परंपरा आहे. लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. शासन स्वच्छ, सुंदर व निर्मल वारीसाठी कटिबद्ध असून यंदाच्या…

You cannot copy content of this page