सिंधुदुर्गातील नवी पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकून.;परशूराम उपरकर.
▪️जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्गात अमली पदार्थाचे जाळे सर्व भागात पोचलेय.नवी पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकून आत्महत्यांचे प्रकार वाढताहेत.सुशिक्षित तरूण चोऱ्यांकडे वळत आहेत. हे प्रकार…
