Author: Loksanvad News

उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांच्या कडून मालवण मध्ये मास्क ,सॅनिटायझरचे वाटप..

मालवण /- प्रतिथयश उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांनी पुन्हा एकदा आपलं दातृत्व दाखवून दिलं आहे. मंगळवारी मालवण ग्रामीण रुग्णालय तसेच मंडळ अधिकारी कार्यालयात त्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचे…

मातोंड ग्रा.पं.उपसरपंचपदी शिवसेनेच्या अस्मिता परब यांची बिनविरोध निवड..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेच्या अस्मिता आनंद परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक तुषार हळदणकर यांनी काम पाहिले.संघटनेत ठरल्याप्रमाणे माजी उपसरपंच वासुदेव…

वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदीला शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, वेंगुर्ला व मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदीचा शुभारंभ वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन एम. के. गावडे यांच्या…

‘पूर्वांचल गौरव’ या संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन छठ महापर्व’ कार्यक्रम..

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘सूर्योपासने’विषयीचे संशोधन सादर.. मुंबई /- ‘छठ पर्व’ मूलतः ‘सूर्य षष्ठी’ व्रत असल्याने त्याला ‘छठ’ असे म्हटले जाते. ‘छठ व्रत’ म्हणजे सूर्योपासना. सूर्योपासनेमुळे व्यक्तीमधील सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा…

लव्ह जिहादच्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा..

लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारे ओवैसी सारखे कट्टर नेते मुस्लिम युवतींना हिंदू युवकांशी विवाह करण्याची अनुमती देतील का ? – हिंदु जनजागृती समिती.. सिंधुदुर्ग /- अन्यधर्मीय तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून…

अमित वेंगुर्लेकर यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ प्रदान

ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट नवी दिल्लीचे महारा्ट्र प्रदेश सह सचिव अमित वेंगुर्लेकर यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या शानदार समारंभात हा पुरस्कार…

कलंबिस्त-वेर्ले नदीवरील मंजूर पुलाचे पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे कार्यकारी अभियंता निवेदन !

सावंतवाडी /- कलंबिस्त ते वेर्ले नदीवरील मंजूर नवीन पुलाचे काम लवकर सूरु करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विकास…

राज्य शासनाच्या सूचनांनुसार गोवा सीमेवर उद्यापासून कार्यवाही होणार.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश…

सिंधुदुर्गात एकूण ४ हजार ८५० जण कोरोना मुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या १९६ वर.;जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 850 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 196 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 22…

रेवंडी येथे विकासकामांचा धडाका…

श्री भद्रकाली मंदिरात श्रीफळ ठेवून आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातुन व जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांना सुरवात… मालवण /- आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५/१५ अंतर्गत मंजूर…

You cannot copy content of this page