आंबोली चेकपोस्टवर कोरोना नाईट ड्युटी बजावताना शिक्षक जखमी..
आंबोली /- रात्री आंबोली येथे नाईट ड्युटी करताना आंबोली जकात वाडी शाळेचे शिक्षक श्री अनिलकुमार चाळूचे सर यांच्या अंगावर पत्रा पडल्यामुळे जखमी झाले.काल रात्री आंबोली येथे जोरदार पाऊस, भयानक…
