कसाल हिवाळे -राठीवडे खड्डेमय रस्त्याची शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत स्वखर्चाने दुरुस्ती करणार..
कणकवली /- मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असलेला आणि वाहनधारकांसाठी सोयीचा असलेल्या कसाल हिवाळे -राठीवडे हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना व नागरिकांना वाहन चालवणे किंवा पायी चालणे मुश्किल झाले आहे. रस्त्याची…
