Author: Loksanvad News

गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला असता तर ही वेळ आली नसती.;परशुराम उपरकर

कणकवली /- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमण्यात आलेल्या गाडगीळ समितीचा अहवाल त्यावेळच्या लोकप्रतिनिधींच्या बोलण्याला फसून कोकणवासियांनी अमान्य केला. त्यामुळेच या भूस्खलनासारख्या घटना घडत आहेत.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ कोकणाला बसली. त्यामुळे अनेक ठिकाणी…

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघा संशयितांची जामीनवर मुक्तता..

 कणकवली /- फेसबुकवरील ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची न्यायालयाने ३० हजाराचा सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे केला आहे . संशयिताच्यावतीने अॅड .…

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांदा-इन्सुलीत ‘लाईफ जॅकेट’चे वाटप.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार

बांदा /- कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा-इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार..

व वेंगुर्ला /- 1वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तौक्ते चक्रीवादळात उत्तम सेवा बजावणाऱ्या वीज वितरणच्या कामगारांचा, तसेच कोरोना कालावधीत चांगली सेवा बजावणारे १०८ चे वाहनचालक, कोरोना योद्धा अशा एकुण १२० जणांचा शाल,…

तुळस येथे वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे २६ जुलै ‘आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष मालवण, कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

वेंगुर्ला बाळासाहेब खर्डेकर महाविदयालयात कॅम्प संपन्न..

वेंगुर्ला /- महाराष्ट्र डिरेक्टोरेड एन.सी. सी. च्या वतीने देशभरातील एन. सी. सी. कॅडेटसाठी एक भारत श्रेष्ठ भारत हा राष्ट्रीय ऑनलाईन कॅम्प १९ जुलै ते २४ जुलै २०२१ दरम्यान आयोजित करण्यात…

शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांच्या प्रयत्नातून अखेर पाळयेतील वाहतूक पूर्ववत..

दोडामार्ग /- मुख्य रस्त्यापासून पाळये गावाला जोडणारा मुख्य पूल गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीतील पुराच्या पाण्याने वाहून गेला होता.त्यामुळे गुरुवार रात्रीपासून पाळये गावातील नागरिकांचा संपर्क तुटला होता.गावातून बाहेर येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने…

दोडामार्ग मधील खड्डेमय प्रवास पंधरा दिवसात होईल का बंद ?

दोडामार्ग /- दोडामार्ग मधील सर्वात मोठी समस्या ठरलेला राज्यमार्ग आज मृत्यूचा सापळा ठरतोय आणि हाच दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठा गंभीर प्रश्न असून ठीक-ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्यांच साम्राज्य मात्र वाढत चाललंय…

पावशी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न..

कुडाळ /- पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे गावांमध्ये बैठक.. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून काल रविवारी आमदार वैभव नाईक…

हुतात्मा रेगे स्मारक परिसरात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण..

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक सेवा उपक्रम सर्वत्र राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मालवण कुंभारमाठ येथील हुतात्मा रेगे स्मारक येथे…

You cannot copy content of this page