🛑लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची.;भगवान लोके.
◼️कणकवली कॉलेजमध्ये विकसित भारत युवा संसद 2026 उत्साहात संपन्न ✒️लोकसंवाद /- कणकवली. भारतीय लोकशाही जगामधील सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकशाही सशक्त करण्यासाठी युवकांची भूमिका कायमच महत्वपूर्ण राहिली आहे. विकसित भारत-2047…
🛑कुडाळ मध्ये स्थानिक कापड व्यापाऱ्यांकडून महिलादिनी ‘कुडाळ साडी वॉकेथॉन’ चे आयोजन.
✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधूदुर्ग जिल्ह्यात प्रथमच स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे सकाळी ७ वाजता…
🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम स्त्री सक्षम भारत अंतर्गत गरजू महिलांना इस्त्री वाटप..
◼️जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजपयोगी उपक्रम. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या “सक्षम स्त्री सक्षम भारत “उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून…
🛑खासदार नारायणराव राणे यांची भाजपचे कुडाळ शहरप्रमुख श्री.सुनील बांदेकर यांनी घेतली भेट..
✒️लोकसंवाद /- कणकवली. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची भाजपाचे कुडाळ शहर प्रमुख माजी नगरसेवक श्री. सुनील बांदेकर यांनी सदिच्छा भेट घेतली,खासदार नारायण राणे अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत वैद्यकीय…
🛑जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने कुडाळामध्ये ९ मार्चला ‘जागर स्त्री शक्तीचा.
✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ९ मार्चला “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
🛑जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला सात वर्षाच्या शिक्षेसह पाच लाखांचा होणार दंड.;धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.
✒️लोकसंवाद /- मुंबई. जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला आता ७ वर्षांची कैद होणार आहे तसेच ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा देखील होणार आहे. धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ‘महाराष्ट्र…
🛑कोकणात जाणाऱ्या रो-रो बोटीला पाचव्याच दिवशी अपघात चार पडली छिद्रे.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकणच्या पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा एका अपघातामुळे गुरुवारी तात्पुरती विस्कळीत झाली. विजयदुर्ग बंदरात उभ्या असलेल्या रो-रो बोटीला मालवाहू टग बोटीने जोरदार…
🛑आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत तीन दिवस विविध कार्यक्रम.
◼️मॅरेथॉन, कांदळवन सफाई, आरोग्य शिबिर सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी,इंडियन आयडल विनर “सलमान अली नाईट” खास आकर्षण. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कुडाळ मालवण चे आमदार तथा शिवसेना नेते निलेश नारायण राणे यांचा…
🛑शिवसेनेच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची ०७ मार्च रोजी बैठक.
✒️लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक शनिवार दि. ०७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली विजयभवन येथे आयोजित करण्यात आली…
🛑सिंधुदुर्गातील अवैध सिलिका आणि वाळू उत्खनन थांबवा माजी आ.परशुराम उपरकर यांची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी.
✒️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे या गावात मोठ्या प्रमाणात सिलिका वाळूचे विनापरवाना उत्खनन होऊन वाहतूक व विक्री केली जात आहे.सदर ठिकाणच्या महाराष्ट्र मिनरल कार्पेरिशन लिमिटेड यांच्या सन…
