🛑महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर; विधेयकाच्या बाजूनं २९८ तर विरोधात २३० मते..
✒️लोकसंवाद /- नवी दिल्ली. -लोकसभेत सादर केलेले महिला आरक्षण विधेयक दोन दिवसांच्या प्रचंड मोठ्या चर्चेनंतर नामंजूर झाले. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे पण त्यामागे लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचा छुपा अजेंडा असल्याने…
🛑इराणचा मोठा निर्णय; व्यापारी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी केली ‘पूर्णपणे खुली’.
तेहरान:- लेबनॉन आणि इस्रायलमधील १० दिवसांच्या युद्धविरामानंतर पश्चिम आशियातून एक मोठी सकारात्मक बातमी समोर येत आहे. लेबनॉनमधील शस्त्रसंधीचा आदर राखत इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सर्व व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली केली…
🛑सावंतवाडी भूमीअभिलेख कार्यालयातील भुमपाक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने मालमत्तेच्या कामासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून…
🛑मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे येथे अपघात;पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक तीन म्हशींचा मृत्यू.
✒️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला…
🛑शिरोडा येथे सात कोटीचे देव माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त चौघे ताब्यात;सावंतवाडी वनविभागाची कारवाई..
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे सात कोटी रुपयांची अंबरग्रीस (देव माशाची उलटी) शिरोडा येथे जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी…
🛑वेताळबांबर्डे येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. वेताळबांबर्डे, कपिल नगर येथे राहणाऱ्या विजय नारायण कदम (वय ३५) यांचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११:१० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत…
🛑कुडाळ नगरपंचायतीच्या आग लागलेल्या कचरा डेपोची आमदर निलेश राणे यांच्याकडून पाहणी..
✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी येथे नगरपंचायतीच्या कचरा डेपोला कालच आग लागून ती आग मोठ्या प्रमाणावर पसरून त्याचा भडका झाला होता आणि ती आग नियंत्रणात देखील आणली होती…
🛑अनधिकृत नीस मारून रस्ता अडविल्या प्रकरणी डिगस ग्रामस्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु.
◼️जोपर्यत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरुच राहणार.;डीगस ग्रामस्थ. ✒️लोकसंवाद /-समिल जळवी,सिंधुदुर्ग कुडाळ तालुक्यातील गाव मौजे डिगस येथील घाण्याची वाडी,सोनारगाळी ते डिगस हायस्कूल (रस्ता क्र. २३ क्रमांक)…
🛑कोकण समृद्धी महोत्सवाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगुड कोल्हापूरचा डंका!
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह भरणारा ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार नुकताच वेंगुर्ला येथे पार पडला. खासदार, माजी केंद्रीय…
🛑सीबीएसई १० वी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे दिमाखदार यश सलग पाचव्या वर्षी १००% निकाल२२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मध्ये..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई १० वी परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट परंपरेला साजेसा निकाल देत सलग पाचव्या वर्षी १००% यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी…
