🛑जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान; प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून भव्य सन्मान करण्यात…
🛑माहेरहून पैसे आणत नाही म्हणून छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..
✒️लोकसंवाद / सिंधुदुर्ग. आरोपी रोहन शरद सावंत, रा. रेडी सुकळभाट याने आपली पत्ती सौ. रुणा रोहन सावंतही माहेरुन पैसे घेऊन येत नाही या कारणास्तव तिचा शारिरिक व मानसिक त्रास केलयाने…
🛑मुंबई-गोवा महामार्गावर पणदुर येथे बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने अबघात दोघे जण जखमी..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आज दुपारी १२:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील ओहोळाच्या कठड्यावर…
🛑माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत पणदूर आणि अणाव येथील आश्रमांमध्ये जीवनावश्यक साहित्याचे…
🛑कुडाळ येथे जयभीम युवक आणि मिल्लत फाउंडेशन यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. जयभीम युवक मंडळ आणि सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजीत रक्तदान शिबिर संपन्न झाले.आजच्या रक्तदान शिबीरात २६…
🛑मा.आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न.
◼️मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे झाले उदघाटन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली येथील भगवती हॉल येथे मोफत आरोग्य…
🛑मळगाव घाटीत माजगावच्या तरुणांचा ‘स्वच्छता पॅटर्न’; स्वच्छता मोहिमेत तरुणांनी तब्बल 20गोणी कचरा गोळा करून परिसर केला स्वच्छ..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. माजगाव शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मळगाव घाटीतील कचऱ्याची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून गंभीर बनली होती. या वाढत्या अस्वच्छतेची दखल घेत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी माजगावातील तरुण…
🛑घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत कुडाळमध्ये उद्देशिकेचे वाटप..
✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. ‘घर घर संविधान’ या उपक्रमाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ नगरपंचायतीतर्फे भारतीय संविधानाची उद्देशिका नागरिकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण ३,००० उद्देशिका फ्रेमचे…
🛑देवगड समुद्रात बेकायदा एलइडी मासेमारी करणारी नौका मत्स्यविभागाने पकडली..
✒️लोकसंवाद /- देवगड. मत्स्यव्यवसाय विभागाच्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेने अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आज पहाटे विजयदुर्गच्या समुद्रात मोठी कारवाई करत विभागाने देवगडमधील एक नौका जप्त केली आहे. सिंधुदुर्ग…
🛑समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांच्या विचारांचे कृतीत रूपांतर गरजेचे.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून लोकशाहीची पायाभरणी…
