🛑कुडाळमध्ये वनविभागाची मोठी कारवाई: ‘मसुरकर जेम्स’मधून बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त; आरोपीला दोन दिवसांची वनकोठडी.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. कुडाळ बाजारपेठ येथील ‘मसुरकर जेम्स’ या दुकानातून बिबट्याची नखे, दात…
🛑जिल्हा बँकेची दमदार आर्थिक भरारी! 50 कोटींचा निव्वळ नफा तर,7176 कोटींचा व्यवसाय.;मनीष दळवी.
◼️बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ठेवींमध्ये १८.२८ टक्के विक्रमी वाढ; ‘अ’ ऑडिट वर्ग कायम डिजिटल बँकिंग व सामाजिक उपक्रमांवर भर.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३…
🛑कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे.;जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा…
🛑वसंत सोलकर यांचे निधन..
✒️लोकसंवाद /- मसुरे. रामगड होळी वाडी येथील रहिवासी वसंत तुकाराम सोलकर ८२ वर्षेयांचे नुकतेच निधन झाले. तात्या या टोपण नावाने त्यांची गावात ओळख होती.तत्कालीन काळात सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे…
🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला च्या वतीने सरस्वती विद्यालय सागरतीर्थ टाक येथे वह्यांचे वाटप..
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका च्या वतीने सरस्वती विद्यालय सागरतीर्थ टाक येथे वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद यांनी मनसेचे आणि पक्ष…
🛑प्रशासनाने मुहूर्तळीवाडी येथील दगड हलवला;नुकसानग्रस्तांना लवकरच अनुज्ञेय अनुदान मिळणार..
◼️कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पाडण्याचे तहसीलदारांचे आवाहन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. वालावल-मुहूर्तळीवाडी येथे दरड कोसळून घराला आदळलेला मोठा दगड जेसीबीच्या हाय्याने हटविण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार…
🛑सततधार पावसाचा फटका;कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा काही भाग कोसळला..
◼️जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही ✒️लोकसंवाद /- कणकवली. नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास…
🛑मालवण व कणकवली मध्ये ३ व ४ जुलै रोजी सत्यवान रेडकर सरांचे मार्गदर्शन.;४०० व्याख्याने पूर्ण..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, उच्चविद्याविभूषित, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई, भारत सरकार हे खालील वेळापत्रकाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरींच्या…
