🛑रेल्वे प्रवाशाची ताकद एकजूट दाखविणारी १७ रोजी ‘सिधुदुर्ग रेल्वे परिषद ‘ कसाल येथे..
✒️लोकसंवाद /-ओरोस. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या कोकणी प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी आणि समस्या बाबत चर्चा करण्यासाठी आणि या समस्यांवर योग्य तो समन्वय साधण्यासाठीकसाल येथे १७ मे रोजी साई माऊली ब्लॅकेट हॉल…
🛑सिंधुदुर्गात शिक्षण खात्यात खळबळ : शिक्षक संघटनांचा इशारा, सरकारवर गंभीर आरोप..
◼️सीईओनी हजर करून घेतले तर जि.प.समोर ठिय्या आंदोलनाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा इशारा.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याविरोधात…
🛑जमिनीत पुरलेल्या अवस्थेत मृत प्राणी आढळून आल्याने तालुक्यात उडाली खळबळ..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कडावल रेंज अंतर्गत येणाऱ्या एका गावात जंगला नजिक जमिनीत पुरलेल्या अवस्थेत एक मृत प्राणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्राणी हा जंगलातील ‘गवारेडा’…
🛑महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला कारावास.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. घरात जेवण करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सचिन राजाराम भामट (३१) रा -घोटगे मळेवाडी, ता -कुडाळ याला दोषी ठरवत तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश १ सूर्यकांत इंदलकर…
🛑कलंबिस्त येथे बंद घरात आढळला मृतदेह..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त घनशेळवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील रहिवासी प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री (वय ७२) हे आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. ते घरात एकटेच…
🛑कारिवडेत सुमारे चार लाख रुपयाच्या दागिन्यांची चोरी..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे एका साखरपुडा समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले.याप्रकरणी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी…
🛑धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली बुडाल्या..
✒️लोकसंवाद /- वैभववाडी. करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे.या तीनही शाळकरी मुली असून दोघी करूळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. मामाच्या…
🛑नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण…
🛑पाट तलावाचा होणार कायापालट; ५ कोटींच्या सुशोभीकरण कामाचे आ.निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य पाट तलावाच्या सुशोभीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे दिमाखात भूमिपूजन करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात हे…
🛑पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी.
✒️लोकसंवाद /- नवी दिल्ली. नवी दिल्ली:-देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी…
