🛑सुशांत दळवी याला सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या नेत्याकडून धमकी आली होती?*

◼️शिकारीच्या नावाखाली प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न.;पोलिसांच्या भूमिकेबाबत दोन्ही माजी आमदारांकडून संशय वेक्त. ✒️लोकसंवाद /- कणकवली. सुशांत दळवी याच्या हत्येप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सुशांत दळवी यांच्या हत्येत…

🛑तेंडोली येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सवाची सुरुवात.

✒️लोकसंवाद /- मनोज देसाई,कुडाळ. तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिर (बोंडागाळवी) येथे, दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला…

🛑पाट हायस्कूल मध्ये कांदळवन संर्वधन उपक्रम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल ला सामाजिक वनीकरणच्या विविध उपक्रमामुळे यावर्षीचा उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त झाला . पाट हास्कूलमध्ये इको क्लब . हरित सेना सामाजिक वनीकरण या विविध संस्थामार्फत घेतलेले…

🛑एक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका अन्य साथीदारांचा शोध घ्या..

◼️सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत मा.आ. वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक. ✒️लोकसंवाद /- कणकवली. शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणाबाबत आज सायंकाळी उशिरा…

🛑सुशांत दळवी कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृणरित्या खून करण्यात आला आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार…

🛑पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत मन की बात..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्या बाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली .मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले .यामध्ये…

🛑कदाचित तीन महिन्यांनंतर एलपीजी गॅस बंद होईल.;अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान..

✒️लोकसंवाद /- मुंबई. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामान्य लोकांची चिंता वाढवणारे…

🛑श्रीराम नवमीचे औचित्य साधता आरवली श्री देव वेतोबा देवस्थान न्यास व भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्तोत्र पठण स्पर्धा संपन्न..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आरवली येथे श्री रामनवमी चे औधित्य साधून श्री देव वेतोबा देवस्थान न्यास व भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्तोत्र पठण स्पर्धा संपन्न झाली. इयत्ता दुसरी पर्यंत गणपती…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते 28 मार्च रोजी नेरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश राणे व आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव…

🛑माझ्या नेरूर जि.प. मतदारसंघात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे.;जि.प.सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. देऊळवाडा बॉईज नेरूर आयोजित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना पावसकर म्हणाले आपण आपल्या मतदार…

You cannot copy content of this page