कुत्र्यांनी हल्ला केलेल्या सांबराच्या पिल्लाला रिक्षा व्यावसाईकाकडून जिवदान..
▪️वनविभाग अधिकारी, रिक्षाचालकांनी उपचारासाठी दाखल केले पशू दवाखान्यात.. ✍🏼लोकसंवाद /- आंबोली. फौजदारवाडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात आज सकाळी कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाला शिकारीसाठी घेरले होते. त्याचवेळी तेथून रिक्षा घेऊन जाताना जवळच…
लवकरच आ.वैभव नाईक उबाठा सोडणार?भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा खळबळजनक दावा.
▪️आठवड्यात तब्बल तीनदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्गात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवेळी निलेश राणे कुडाळ, मालवणात जनतेच्या मदतीत व्यस्त असताना वैभव नाईक मात्र मुंबईत आपल्या…
जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांची १० ऑगस्ट रोजी होणार आकाशवाणी वरुन मुलाखत प्रसारित..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षाच्या वाटचालीत दि. २७ जुलै २०२३ रोजी ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. सहकार बँकींग क्षेत्रात राज्यामध्ये या बँकेच्या कामकाजाची दखल…
नेरुरच्या कलेश्वर मंदिरात १३,१४ ऑगस्टला पुरुषोत्तम याग..
✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिर येथे अधिक श्रावण मास (पुरुषोत्तम मास) चे औचित्य साधून दि. १३ व दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी पुरुषोत्तम याग…
सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले स्वागत..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार श्रीमती संध्या गावडे यांनी नुकताच स्विकारला असून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्ग यांच्यावतीने पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष…
वाळके मास्तरांच्या जयंतीनिमित्त सुधीर आडिवरेकरांकडून उपजिल्हा रुग्णालयाला एक्वागार्ड…
▪️स्वराज्य संघटना व आजी-माजी व्यायामपटूकडून 60 खुर्च्यांची भेट.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी वाळके मास्तर यांच्या आज जयंतीनिमित्त स्वराज्य स्वराज्य संघटना व आजी-माजी व्यायामपटू यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये सावंतवाडी…
कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल.;भाजप नेते आमदार नितेश राणे.
▪️आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभरंभ.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण कामाचा…
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून २०१४ नंतरचा बॅकलॉग भरून काढला जात आहे.;माजी खासदार निलेश राणे..
▪️भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत होते त्यावेळी ज्या…
सावंतवाडी रेल्वेस्थानकात गाड्यांचा थांबा वाढवा रिक्षा चालकांची राजन तेली यांचेकडे मागणी..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मळगाव स्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात काही मोजक्याच गाड्या थांबत असल्याने रिक्षा चालक व मालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सावंतवाडी टर्मिनस जाहीर झाले असले तरीही…
संदीप गावडे यांच्या सहकाऱ्यांकडून भव्य राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन..
स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर उपविजेत्या संघाला 25 हजाराचे बक्षीस.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथिल भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणी गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सुन चषक…
