🛑विजयदुर्गातून ‘आयएनएस गुलदार’चा निवतीकडे प्रवास ; पाण्याखालील पर्यटनासाठी युद्धनौका समुद्रात बुडविण्याची तयारीत.

✒️लोकसंवाद /-देवगड. भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका तब्बल १४ महिन्यांनंतर विजयदुर्ग बंदरातून रविवारी सायंकाळी ५ वाजता वेंगुर्लेकडे रवाना झाली. १५ मार्च २०२५ रोजी ही युद्धनौका…

🛑मोठी दुर्घटना;दांडी समुद्रात बनाना राईड करताना महिला पर्यटकाचा मृत्यू..

✒️लोकसंवाद /- मालवण. दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. बनाना राईड दरम्यान समुद्रात पडून मुंबईतील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या पर्यटक…

🛑कष्टकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या मानसी परब – राणे यांचा पुण्यात महागौरव! ; महाराष्ट्र नारिशक्ती पुरस्काराने सन्मानित.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. “कार्य सन्मान… राष्ट्राचा अभिमान!” हे प्रेरणादायी ब्रीद हृदयाशी बाळगत महाराष्ट्र श्रम कामगार संघटना गेली अनेक वर्षे समाजहिताचे कार्य अविरतपणे करत आहे. कष्ट, समर्पण, जिद्द आणि समाजसेवेच्या तेजस्वी…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात,काँग्रेसची सर्व तालुक्यात पुनर्बांधणी..

◼️तालुका स्थरावरील पदाधिकारी निवडीसाठी १०० पेक्षा जास्त नावांच्या शिफारसी ✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी करण्यासाठी नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया…

🛑अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती सिंधुदुर्ग अध्यक्षपदी ॲड.राजीव बिले सचिवपदी अजित कानशिडे ,जिल्हा संघटकपदी विजय चौकेकर यांची निवड..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी ॲड. राजीव बिले ,सचिव पदी अजित कानशिडे व जिल्हा संघटक पदी विजय चौकेकर यांची निवड राष्ट्रिय उपाध्यक्ष अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्टेशनवर लढा उभारुया विवीध संघटनानी दिला पाठीबा..

◼️रेल्वे भरतीत स्थानिकाना डावलून परप्रातीय दिले जातय स्थान. ✒️लोकसंवाद /- ओरोस. नाव कोकण रेल्वे प्रवाशाच्या सोयी सुविधा गोव्यासह परराज्यात सिंधुदुर्ग वाशीय रेल्वे प्रवाशांवर होणाऱ्या रेल्वेभरतीतही स्थानिकाना डावलून परप्रातीय भरती, ३५…

🛑पत्रकारांच्‍या हक्‍काच्‍या घरांचे स्‍वप्‍न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी ;पालकमंत्री नितेश राणे.

◼️सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्‍न. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्गातील जनतेने आम्हाला राणे कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख…

🛑“शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे शतक पूर्ण”

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ येथून सुरू झालेला “इतिहासाची साधने व प्रदर्शन” हा उपक्रम आज विद्यार्थ्यांना जिवंत इतिहासाचा अनुभव देणारा…

🛑भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवर कठोर कायदा करा.; राजेंद्र मसूरकर यांची मागणी

◼️नागरिकांच्या सुरक्षेसाठी भटक्या कुत्र्यांची नसबंदी करावी. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यासह देशभरात भटक्या व मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर धोका बनत चालली असून, या समस्येकडे लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेतील…

🛑विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार सोहळा संपन्न..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. आजगाव शिवशक्ती मैदान पांढरेवाडी परिसरात खिल्लार प्रेमी ग्रुप, नाद बैलगाडी शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार…

You cannot copy content of this page