🛑आयटीआय ओरोस येथे ऑगस्ट 2026सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून सुरू..
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोसमध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2026 करिता मंजूर असलेल्या Dress Making, Front office, food production General, Mechanic Diesel, welder या व्यवसायाकरिता प्रवेश अर्ज भरणे प्रक्रीया…
🛑मागेल त्याला काजू कलमे, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी विभागाने’ मागेल त्याला काजू कलमे’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 हजार…
🛑शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रोजी..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील सहा परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक 01…
🛑विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर..
✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे.निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांक पासून म्हणजेच १८ मे…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन..
◼️यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर…
🛑INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र…
🛑’एल निनो’च्या सावटाखालील खरीप हंगामासाठी सज्ज व्हा;
◼️मृद व जलसंधारणाचे उपाय योजण्याचे कृषी विभागाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची…
🛑कणकवलीतील परी सलूनच्या पूनम मिठबावकर महेश मिठबावकर यांच्यावर गुन्हा दाखल..
✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील तेली आळी परिसरात असलेल्या परि सलून मधील परप्रांतीय कामगारांनी कणकवलीतील एका अल्पवयीन दिव्यांग युवतीची छेड काढल्या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेले असता परी सलून च्या पुनम…
🛑केरवडे येथील जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पूर्वा मेस्त्री आणि स्वरा पावसकर यांचा प्रथम क्रमांक..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथे श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रेनिमित्त शिवतेज ग्रुपतर्फे जिल्हास्तरीय भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते त्यात मोठ्या गटात…
🟣कॅथॉलिक बँक ग्राहकांसाठी घेऊन आलीय १० ग्रॅम सोन्यावर १लाखाचे लोन.
🟣कॅथॉलिक बँक ग्राहकांसाठी घेऊन आलीय १० ग्रॅम सोन्यावर १लाखाचे लोन.. .गरज तुमची, साथ आमची…आपुलकीची विश्वासाची.. ◼️आता मिळवा १०ग्रॅम सोन्यावर एक लाखाचे गोल्ड लोन. ◼️अवघ्या १५ मिनिटांत बँक कर्ज मंजुरी. ◼️कमीत…
