🛑राष्ट्रवादी काँग्रेस बांदा शहर युवती अध्यक्षपदी सुनिता भाईप यांची निवड..

▪️जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या प्रणेने सुनिता भाईप या गेली…

🛑आ. वैभव नाईक यांच्या कामाचे पोटशूळ असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही..

▪️शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची टीका.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ ते मुंबई जाणाऱ्या शयनयान एसटी बस सेवेची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी.त्याची जाहिरात व्हावी आणि हि सेवा निरंतर सुरु रहावी,…

🛑अग्निवीर योजनेतून भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या आकाश म्हापणकर यांचा पाट विद्यालयामध्ये सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पाट विद्यालयाचा माजी विद्यार्थी आकाश एकनाथ म्हापणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भारत सरकारच्या अग्निवीर योजनेतून सैन्यदलात निवड झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.…

🛑वेंगुर्लेत स्वामी विवेकानंदांचे दालन होणार.;पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे निर्देश.

▪️आनंदयात्री वाड:मय मंडळ , वेंगुर्लेच्या अध्यक्षा व जेष्ठ कवीयत्री सौ.वृंदा कांबळी यांची पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्याकडे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक वेंगुर्ला भेटीची आठवण म्हणून स्वामी विवेकानंद दालन,…

🛑विशाल परब यांच्याजवळ खिशात हात घालण्याची दानत आहे.;इंदुरीकर महाराज..

▪️म्हणूनन अशाच माणसाच्या नेहमी पाठीशी राहा अलोट जनसमुदायाला इंदुरीकर महाराजांनी केला उपदेश.. ▪️श्री.विशाल परब सौ वेदिका परब यांना महाराजांनी पुष्पहार अर्पण करत दिला आशीर्वाद.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. युवा उद्योजक भाजपा…

🛑अनधिकृतपणे एसटी बस चालवणाऱ्या आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करा .;भाजपची कुडाळ पोलिसांकडे मागणी..

▪️भाजपाच्या शिष्टमंडळाची कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देत केली मागणी… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एसटी महामंडळाच्या ताफ्यात विनावातानुकुलीत शयनयान एसटी बस दाखल झाल्या आहेत. कुडाळ येथून सुटणाऱ्या एसटीच्या शयनयान बसचे उदघाटन करताना…

🛑पत्रकार आबा खवणेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री.गणरायाचे माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.निलेश नारायण राणे यांनी आज पत्रकार आबा खवणेकर यांच्या केळुस कालवीबंदर येथील निवासस्थानी २१…

🛑बांदिवडे येथील मांजरेकर कुटुंबीयांना निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांच्याकडून मदतीचा हात..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील बांदिवडेकर बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर गुरुवारी संध्याकाळी कोसळून मोठे नुकसान झाले होते.या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अचानक कोसळलेल्या संकटामुळे…

🛑आंजिवडे येथील झाड अंगावर पडून मृत्यू पावलेल्या दोन्ही पंदारे कुटुंबीयांना शिवसेना मंत्री दीपक केसरकर यांच्याकडुन एक, एक,, लाखाची मदत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ऐन गणेश चतुर्थीच्या सणात आंजीवडे गवळीवाडी येथील पांदारे कुटुंबातील दोन युवक सावंतवाडी येथे भजनासाठी गेले असताना जोरदार वारा झाला त्यात या दोन्ही युवकांच्या अंगावर भले मोठे झाड…

🛑मातोश्री कला क्रीडा मंडळ दाभोलीनाका सार्वजनिक नवरात्रौत्सव अध्यक्षपदी विलास गावडे व उपाध्यक्षपदी उपेंद्र तोटकेकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मातोश्री कला क्रीडा मंडळ , दाभोलीनाका – वेंगुर्ले ची नवरात्रौत्सव नियोजनाची बैठक मंडळाचे अध्यक्ष विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी सन २०२३ च्या…

You cannot copy content of this page