🛑रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यांत धामापूर येथील शेतकऱ्याच्या वासराचा मृत्यू..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील धामापूर येथील शेतमांगरानजिक इतर गुरांसोबत बांधून ठेवलेल्या गायीच्या वासरावर तीन रानटी कुत्र्यांनी हल्ला चढवून जखमी केले.यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेली यांनी वासरावर उपचार करून त्याला…
🛑सिंधुदुर्गात ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी सप्ताहात भाजपाच्या माध्यमातून “गाव चलो अभियान”
▪️भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हात भारतीय जनता पक्षा च्या माध्यमातून ४ फेब्रुवारी पासून जिल्ह्यात “गाव चलो अभियान” राबविण्यात येणार आहे.हे…
🛑रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये.;रुपेश पावसकर.
आपण सर्वतोपरी सहकार्य करणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता श्री.मनोज जोशी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत…
🛑मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर कार अपघात झाला.हा अपघता दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.कार मुंबई ते गोवा अशी जात होती.जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
🛑कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ऐवजी मंगळवारी भरणार..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळावा ३१ जानेवारीला मालवण येथे होत आहे.त्यामुळे जिल्ह्याचे मुख्य व्यापारी केंद्र असलेला कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ३१ ऐवजी मंगळवार ३० जानेवारी भरणार आहे.याची बाजारात…
🛑रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांना नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सुनावले खडेबोल..
▪️कुडाळ शिवाजीनगर येथील कचरास्थळी लावण्यात आलेला बॅनर चर्चेत.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. ५ छत्रपती शिवाजी महाराजनगर येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत स्थानिक भाजप नगरसेवक…
🛑औरंगजेब चा स्टेटस लावल्यावरून वेंगुर्लेमध्ये तणाव निर्माण हिंदू बांधव एकवटले..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. औरंगजेबचा स्टेटस एका युवकाने लावल्याने वेंगुर्ले शहरात वाद उद्भवला असून मोठ्या संख्येने हिंदू बांधव वेंगुर्ले पोलीस ठा ण्यात एकत्र आले आहेतया युवकाने काल अयोध्या येथील राम मंदिर…
🛑सावंतवाडीतील युवकाकडून दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त पोस्ट व्हायरल..
▪️हिंदू धर्मियांची पोलिस ठाण्यात धडक;गुन्हा दाखल करून कारवाईची केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. हिंदू धर्मीयांच्या भावना भडकवून दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त स्टोरी सोमवारी सावंतवाडीतील एका महाविद्यालयीन युवकाने सोशल…
🛑सोनवडे, सरंबळ, नेरूर, येथील अवैद्य वाळू उत्खनन कधी बंद करणार.;वर्षा कुडाळकर यांची मागणी..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मौजे सोनवडे, सरंबळ, नेरूर येथील कर्ली नदी पत्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे याला सर्वश्री जबाबदार उपविभागीय अधिकारी महसूल कुडाळ हे असून यांच्याच आशीर्वादाने वाळू…
🛑अवैध मायनिंगवर खनिकर्म विभागाने कारवाई करावी..
▪️रुपेश पावसकर यांची जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसेच बेकायदा मायनिंग सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यावर जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून तात्काळ कडक कारवाई…
