🛑दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश..
▪️आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत,प्रतिदिवशी असंख्य कार्यकर्ते दाखल होत आहेत भाजपात.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनंत अनभवणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत ओम गणेश निवासस्थानी…
🛑मसुरे चांदेरवाडी येथे २५ पासून धार्मिक कार्यक्रम!
▪️पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज मुळीक यांचे २६ रोजी कीर्तन.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे चांदेरवाडी येथे २५ ते २८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.२५…
🛑उबाठाचे सेनेचे शाखाप्रमुख बाळा पावसकर नेरूर ग्रामपंचायत सदस्या अरुणा चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांनसमवेत केला भाजपात प्रवेश..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपा नेते सन्मा श्री.निलेशजी राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकरजी सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.रणजीतजी देसाई व भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष श्री.चारुदत्त देसाई यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेचे नेरुर कविलगाव शाखाप्रमुख बाळकृष्ण…
🛑प्रथितयश उद्योजक व झाटये काजु चे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश..
▪️पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश,झाटये यांची भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी निवड.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री श्री. रविन्द्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत तुळस…
🛑सत्ता असताना सौ.रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप केले जात.;आमदार नितेश राणे.
▪️दोन ते तीन हॅकर मातोश्रीत बसवले होते,आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे.मुख्यमंत्री असताना भाजपा नेत्यांना…
🛑रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचाच विजय होणार.;ऋत्विक सामंत.
✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून मा.श्री. नारायणराव राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच श्री किरण सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा पार पाडला. महायुतीच्या उमेद्वाराला बहुमताने विजयी…
🛑भाजप आणि शिंदे गटाचे अखेर झाले मनोमिलन,कुडाळ येथील बैठकीत गैरसमज दूर.
▪️एकदिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार.. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता सारे काही आलबेल आहे, कोणतेही गैरसमज नाहीत, असे शिंदे गटाचे कुडाळ…
🛑लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने खाते खोलले,सुरत लोकसभा निवडणुक बिनविरोध..
▪️भाजपचे एकमेव उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी,देशातील पहिला बिनविरोध विजय.. ✍🏼लोकसंवाद /- गुजरात. देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजे १९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी १०२ मतदारसंघात मतदान झाले.आता…
🛑मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात रंगला मालवणी भाषेचा जागर..
▪️कणकवली येथील अक्षर सिंधु साहित्य मंचची ” शबय ” ठरली सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात…
🛑निर्भय बनो चळवळ सभा विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे तक्रार..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. निर्भय बनो चळवळ नावा खाली अराजकीय सभा सांगुन परवानगी मागीतली जाते. आणि या सभां मधे राष्ट्र विरोधी भाषणे केली जात आहेत.लोकसभा निवडणुक जाहीर झाली असुन, अशा सभेमधील…
