🛑माजी आमदार आप्पासाहेब गोगटेंच्या मुलाच्या गडीवर शिरगाव राक्षसघाटी येथे गवारेड्याची जोरदार धडक..
▪️सीटबेल्टमुळे वाचले चालकाचे प्राण कारचे मोठे नुकसान.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड कणकवलीहुन जामसंडेच्या दिशेने जाणाऱ्या कारला गवारेड्याची जोरधार धडक बसल्याने कारचे लाखोचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी…
🛑देवगड येथे राखीव पोलीस दलाचे संचलन..
✍🏼लोकसंवाद /- देवगड. आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ७ मे.२०२४ रोजी जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने देवगड येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालीयनने संचलन केले. देवगड एसटी स्टॅण्ड ते जामसंडे…
🛑कळसुलीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री.देव भोगनाथ मंदिर येथे करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवा नेते तथा जिल्हा नियोजनचे सदस्य ,प्रफुल्ल सुद्रिक,…
🛑रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार ना.नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत रॅली.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली शहरात शनिवारी सायंकाळी रॅली काढण्यात आली. रॅलीचा प्रारंभ पटकीदेवी मंदिर येथून झाला. आप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये…
🛑कसाल मनसे विभाग अध्यक्ष उ.भा.ठा प्रवेश धादांत खोटा.;तालुकाध्यक्ष हेमंत जाधव.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कसाल मनसे विभाग अध्यक्ष उ.भा.ठा प्रवेश धादांत खोटा. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी कणकवली विजय भवन मध्ये झालेला प्रमोद परब यांच्या प्रवेशाची बातमी चुकीची आहे माननीय…
🛑आगामी काळात ठाकरे गटाचे खासदार शिंदे सेनेत दिसतील.;नारायण राणे..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्गच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षात काही करता आले नाही ते आता जनतेला विकास करणार असे सांगून भुलवीत आहेत परंतु येथील जनता सुज्ञ असून त्यांच्या ह्या भूलथापांना ते…
🛑आंबेरी,हळदीचे नेरूर,नानेली माणगाव,गावातील उबाठा सेनेच्या 200 कार्यकर्त्यांचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश..
◾️दत्ता सामंत,दिनेश शिंदे,सत्यवान म्हाडगुत,अवी म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावनळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तालुक्यातील वाडोस येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यातआली.आंबेरी,नानेली,माणगाव…
🛑एनआरएचएम कर्मचाऱ्यांना न्याय दिला,तसाच डी.एड.बेरोजगारांना न्याय मिळवून देणार.
▪️महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दिला विश्वास,शेकडो डी.एड. बेरोजगारांनी संघटनेच्या माध्यमातून घेतली उमेदवार राणे यांची भेट.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. एनआरएचएम कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. त्याच पद्धतीने सिंधुदुर्गातील डी.…
🛑सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पक्ष निरीक्षक पदी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती.
▪️प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली निवड.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक पक्ष निरीक्षक म्हणून सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. 27 एप्रिल ते ५…
🛑देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी स्वतःचे शरिर रंगाने बनवले भाजपामय.;उद्योजक विशाल परब यांचे सौजन्य…
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राजापूर येथे होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर…
