🛑वेंगुर्ला नगरपरिषदेला डासांच्या निमुर्लनासाठी केल्या जाणाऱ्या फवारणीचा पडला विसर.;ॲड. मनीष सातार्डेकर.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरीषदेला डासांच्या निमुर्लनासाठी केल्या जाणाऱ्या फवारणीचा विसर पडला आहे.असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यानी केला आहे.पावसाळा सुरु होवुन जवळपास एक महिना उलटुन गेला तरी…
🛑पाट हायस्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेची यशस्वी परंपरा कायम..
✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर. एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय ,कै.एस .आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च महाविद्यालय…
🛑भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून बाव येथे मोफत वह्या वाटप.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आज बाव येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाव तसेच रामेश्वर विद्यालय बाव येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.…
🛑कोकणासह विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील कोकणासह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आद कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.…
🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागद ऑनलाईन पूर्तता व माहिती कॅम्पचे मालवण येथे आयोजन..
▪️भाजपा मालवण महिला शहरउपाध्यक्ष सौ.वैष्णवी मोंडकर यांची माहिती.. *✍🏼लोकसंवाद /- मालवण.* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजचेचा लाभ समाजातील 21 ते 65 वयोगटातील विवाहीत,घटस्फोटित,निराधार,परितक्त्या,विधवा महिलाना होण्यासाठी विकास मालवण संस्था,मातृत्ववरदान फाऊंडेशन…
🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित…
🛑मारहाण प्रकरणातील उभादांडा – कुर्लेवाडीतील संशयीत आरोपींची वेंगुर्ले न्यायाधीशांनी केली निर्दोष मुक्तता..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी रामकृष्ण व्दारकानाथ कुर्ले वगैरे ६(सर्व राहणार उभादांडा कुर्लेवाडी) यांची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. संशयीत आरोपीच्या…
🛑भाजपा वेंगुर्ला तर्फे मा.आमदार निरंजन डावखरे यांचा विजयाचा जल्लोष..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. लोकसभेच्या विजया नंतर पुन्हा एकदा कोकणात कोकण पधवीधर मतदार संघात भाजपचा बोलबाला.कोकण मतदार संघातुन माननिय आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक…
🛑हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये,विरोधक कोणत्याही पक्षाचे असले तरी ते प्रथम हिंदू आहेत नंतर आमदार हे विसरू नये.
▪️भाजप प्रवक्ते आमदार नीतेश राणे यांची राहुल गांधी यांच्या वर जोरदार टीका. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. देशाच्या संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर टीका केली.या देशात ९० टक्के हिंदू राहतात. आपला…
🛑शिक्षक परिषदेच्या मागणीला यश,विज्ञान गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश.
✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पत्रांची दखल घेत जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान /गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत आज शिक्षण संचालक…
