🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर..
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024* ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.प्रथम टपाल मतांची मोजणी होणार आहे.मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.कणकवली,कुडाळ आणि सावंतवाडी…
🛑माझा विजय नक्की सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना.;दीपक केसरकर.
✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग…
🛑कणकवलीत २४ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी,मतमोजणी काळात मोठा पोलीस बंदोबस्त..
✍🏼कणकवली /- लोकसंवाद. कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघात ६ टेबलवर टपाली, तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मत मोजणी होणार आहे. एकूण २४ फेऱ्यांमध्ये ही मत मोजणी होणार आहे.यासाठी ११६ कर्मचारी…
🛑मांडवी एक्सप्रेस खाली झोकून देत तरुणाची आत्महत्या.;कणकवली शहरानजिक नागवे हद्दीतील घटना:
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर दुपारी १२:३० वाजता ( १०१०४ ) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ही नागवे हद्दीत रेल्वे रुळावर आल्यावर निशिकांत भास्कर जाधव (…
निकालापूर्वीच निलेश राणेंच्या विजयाचा बॅनर लागल्यामुळे कुडाळमद्धे ठरत आहे चर्चेचा विषय.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महायुतीचे कुडाळ – मालवणचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर कुडाळ मद्धे झळकू लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.बुधवार दिनांक २० नोव्हेंबर…
🛑विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती टक्के % मतदान झालं? जाणून घ्या.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यभरात 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मात्र आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं? जाणून घेऊया.…
🛑कुडाळ मतदारसंघाची १४ टेबलवर होणार मतमोजणी,निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार,२३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण वीस फेऱ्या होणार…
🛑कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी मतदान आणि सर्वात जास्त मतदान कोणत्या बुथवर ? जाणून घ्या..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७२.४४ टक्के एवढे मतदान झाले. यात एकूण २७९ बुथांपैकी सर्वाधिक कमी मतदान सिंधुदुर्गनगरी बुथ क्रमांक १५३ येथे ४३.८६ टक्के तर…
🛑माणगांव दत्त मंदीर येथे बांदा ग्रामस्थांची पदयात्रा
✍🏼लोकसंवाद /- बांदा. प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक…
