🛑वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील धोकादायक व्हाळी मुळे मडकईकर कुटुंबाच्या बाथरुमची भिंत कोसळली..
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील परुळेकर दत्त मंदिराला लागुन असलेली व्हाळी मोडकळीस आल्यामुळे ती नवीन बांधावी अशी मागणी तिकडील नागरिक गेली दोन – तीन वर्षे सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे करत…
🛑सावंतवाडी शहरातील एका बँकेत कर्मचाऱ्यानेच केला लाखो रुपयाचा अपहार..
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील एका बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने ग्राहकांचे एफडी बंद करून तब्बल 6 लाख 24 हजार रूपयाचा अपहार केला आहे.या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा…
🛑सबनिसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर भक्तनिवासाचे दीपक केसरकार यांच्या हस्ते भूमिपूजन.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सबनिसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे होणाऱ्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामाचे भुमिपूजन माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री, आमदार. दीपक…
🛑ग्रामीण पाणीपुरवठा कुडाळ उपविभागीय कार्यालय स्थलांतरणास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा.;प्रसाद गावडे.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या ग्रामीण पाणीपूरवठा विभागाचे अभियंता संबंधित व कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ व महाराष्ट्र जिल्हा परीषद…
*🛑ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल.;आ. दीपक केसरकर.*
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून…
🛑कमर्शियल व्हेईकल एक्सपोमुळे युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध.;आ. दीपक केसरकर.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अनेक बेरोजगार युवक-युवतींना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.…
🛑कोकण रेल्वेच्या अडी-अडचणी संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी समितीची पालकमंत्री नितेश राणे यांना भेट.
🖋️लोकसंवाद /- सिधुदर्गनगरी. कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडी-अडचणी समस्या सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील , कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी सीएमडी आणि प्रवासी समन्वय…
🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा वेंगुर्ला मार्फत आयोजित सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा वेंगुर्ला मार्फत सन्मान नारी शक्तीचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये वेंगुर्ला…
🛑जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’चे उद्घाटन.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची…
🛑जि.प.शाळा चेंदवण पडोशी अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य जिल्हास्तरीय बालदशावतार स्पर्धा उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दशावतार लोककला लहान पिढीमध्ये रूजवण्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रा.वैभव खानोलकर यांनी जि.प.शाळा चेंदवण पडोशी अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य जिल्हास्तरीय बालदशावतार स्पर्धा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. स्पर्धेचा…
