🛑मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या रांगा,दोन ते तीन तास खोळंबा;प्रवाशांना मनस्ताप.
🖋️लोकसंवाद /- चिपळूण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा प्रवासी व वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या…
🛑शक्तिपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आमदार दीपक केसरकर.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे.शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा असून शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी…
🛑सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’,महाराष्ट्र शासनाची मान्यता.;
🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील सुरक्षा रक्षक आता ‘खाकी वर्दी’मध्ये दिसणार आहेत. याचा अर्थ सुरक्षा रक्षक पोलीस दलात जाणार असा नसून त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी राहणार आहे. नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी…
🛑सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगारातून बोरिवली पुणे बस सुविधा सुरू.
🖋️सावंतवाडी /- लोकसंवाद. उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगार सज्ज झाले असून आगाराने ज्यादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे मुंबई, बोरिवली व पुणे या…
🛑GST संकलनाचे सर्व विक्रम मोडले,एप्रिलमध्ये 2.37 लाख कोटी जमा.
🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. एप्रिल महिन्यात सरकारने जीएसटी संकलनातून तब्बल 2.37 लाख कोटी रुपये जमा केले आहे.एप्रिल 2025 मध्ये जीएसटी संकलन 12.6 टक्क्यांनी वाढून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. सरकारकडून देण्यात…
🛑पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…
🛑कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांकडून शाळेला प्रिंटर भेट..
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथीच्या मुलांनी वर्षभर शाळेमध्ये वाढदिवस साजरे केले. त्या निमित्ताने यथाशक्ती देणगी वर्गशिक्षकांकडे जमा केली. त्याचप्रमाणे चौथीच्या…
🛑गुरुकुल परीक्षेत कळसुुलकर प्राथमिक शाळेचे गौरवशाली यश!
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता पहिली व दुसरी च्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल टॅलेंट प्रज्ञाशोध परीक्षा- 2025 मध्ये राज्य, जिल्हा तथा तालुकास्तरावर विविध…
🛑पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताह निम्मित्त वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताह साजरा करण्यात आला या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये वृक्षारोपण वृक्षसंवर्धन साफसफाई जल स्त्रोतांची सफाई चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा ईटंरनशनल हुमनराईट असोसिएट संघटनेचे जिल्हातील उपोषणाला समर्थन.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ओरोस जिल्हा अधिकारी यांचे कार्यालयाकडे आमरण उपोषणाला जिल्हातील उपोषणकर्ते बसले होते.अन्यायाविरुद्ध लढा ईटंरनशनल हुमनराईट असोसिएट संघटना लढत आहे.आमची संघटना तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन जिल्हाचे या संघटनेचे…
