🛑पाट हायस्कूलमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट स्कूलमध्ये विविध कलात्मक उपक्रम दरवर्षी राबविले जातात . यामध्ये सर्वच शिक्षकांचा सहभाग असतो . यावर्षीही रक्षाबंधनानिमित्त मुलांकडून राख्या बनविण्यात आल्या .विविध रंगसंगती च्या कलात्मक राख्यांची निर्मिती…

🛑भर वस्तीत सावंतवाडी शहरातील गजबजलेल्या परिसरात चोरी होते? निर्णय! जैसे थे ” तीच जर अवैध्य हप्त्याची गाडी असती तर.?अमित वेंगुर्लेकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील गजबजला परिसर लक्ष्मी नगर डॉ दत्ता सावंत दवाखाना परिसर! दिनांक ०६ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून वयोवृद्ध महिलेस फूस लावून दागिने लंपास केले,मान्य…

🛑विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्याला शासनाच्या उपक्रमातून मिळाली खुर्ची.;मुलाच्या चेहऱ्यावर फुलला आनंद.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शाळा क्र. ४ वेंगुर्ला येथे शिकणाऱ्या इयत्ता दुसरीच्या कुमार यज्ञेश अमित कुबल या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याला शासनाच्या “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहाय्य उपकरण वाटप” उपक्रमांतर्गत दिनांक **५ ऑगस्ट…

🛑आमदार निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट.

◼️कुडाळ येथील पंचायत संसाधन केंद्र (DPRC) बांधकामासाठी वाढीव निधी देण्याची मागणी. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नाबरवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०१२ साली ५ कोटींचा निधी मंजूर…

🛑कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली.…

🛑सिधुदुर्गात ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविणार.;संदीप गावडे.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘हर घर तिरंगा‘ अभियान एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. २०२१ साली सुरू झालेल्या या अभियानाची व्याप्ती दरवर्षी वाढतच आहे. गृहिणी ते विद्यार्थ्यांपर्यंत या अभियानाचे…

🛑भाजपा सिंधुदुर्गतर्फे राष्ट्रभक्तीचा जयघोष वेंगुर्ला तालुक्यात भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘हर घर तिरंगा‘ अभियान एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. २०२१ साली सुरू झालेल्या या अभियानाची व्याप्ती दरवर्षी वाढतच आहे. गृहिणी ते विद्यार्थ्यांपर्यंत या अभियानाचे…

🛑कुडाळच्या नारळी पौर्णिमेच्या रॅलीत एकच रिक्षा निर्णय महाविकास आघाडीला मान्य तर महायुतीला निर्णय अमान्य.

◼️पोलिसांच्या भूमिकेकडे कुडाळ वासीयांचे लक्ष.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यावर्षी कुडाळ मधील नारळी पौर्णिमेनिमित्तिने होणाऱ्या रिक्षा मिरवणूक रॅलित दोन्ही गटाने माणसे कितीही आणा पण…

🛑पिंगुळी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी मुस्लिमवाडी येथे बरकत अली दाऊद खान (वय ३८) या व्यक्तीने आज, सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात…

🛑मुंबई-गोवा महामार्गावर अपघात युवतीचा जागीच मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- ओरोस. मुंबई – गोवा महामार्गावर खालसा धाब्यासमोर ईर्टीका कारने मोपेड गाडीला जोरदार धडक दिल्याने मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार (वय २७) हिचा जागीच मृत झाल्या आहेत. तर…

You cannot copy content of this page