🛑पावशी येथील सेवानिवृत शिक्षक श्री.सत्यविजय पावसकर यांचे वृद्धपकाळाने निधन!
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पावशी बोरभाटवाडी येथील सेवानिवृत शिक्षक श्री.सत्यविजय आत्माराम पावसकर यांचे शनिवार दिनांक 01.11.2025 रोजी रात्रौ 12 वाजण्याच्या दरम्याने वृद्धपकाळाने वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.श्री.सत्यविजय पावसकर हे जिल्हा परिषद…
🛑पणदूर येथून युवक पाच महिन्यापासून बेपत्ता,आईची पोलिस ठाण्यात धाव..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. पाच महिन्यापासून तो घरी न आल्याने त्याच्या आईने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव…
🛑मालवण वीज कार्यालयातील वीज बील भरणा केंद्र सुरु करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना.
◼️भाजपा मालवणच्या वतीने बाबा मोंडकर यांनी वेधले होते लक्ष.. 🖋️लोकसंवाद /- मालवण. वीज महावितरण कंपनीच्या मालवण कार्यालयात सुरु असलेले वीज बील भरणा केंद्र कॅशिअर अभावी बंद करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये…
🛑महिला ओबीसी व्हिजेएनटीच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी वाढदिवसाच्या निमित्त राज्य उपप्रदेशाध्यक्ष श्री श्रीधर पेडणेकर यांना दिल्या शुभेच्छा.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज शनिवार दिनांक 01.11.2025 रोजी शिवसेना ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उप प्रदेशाध्यक्ष मा श्री श्रीधर पेडणेकर यांच्या वाढदिवशी झाराप येथील शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेनेच्या महिला ओबीसी व्हिजेएनटीच्या सिंधुदुर्ग…
🛑युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित.
🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आयएएस श्रीमती त्रुप्ती धोडमिसे यांना प्रतिष्ठेचा ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री परशुराम…
🛑तेली समाज्याच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी शुभागी साठेयांना निवेदन..
🖋️लोकसंवाद /-सिधुदुर्गनगरी. ओबीसी अर्थात तेली समाज आरक्षणाला धक्का लागत असल्यामुळे २ सप्टेंबर २५ हैदराबाद गॅझेटियरआधारित मराठा कुणबी आरक्षण न करता काढलेला काळा सुधारीत जीआर रद्द करा ,न्याय शिंदे समिती मराठा…
🛑गावराई गडकरवाड़ी येथील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याचा शिंदे सेनेत प्रवेश.
🖋️लोकसंवाद /- सिधुदुर्गनगरी. गावराई गडकरवाड़ी येथील उध्दव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यानी शुक्रवारी शिंदे सेनेत प्रवेश करत ठाकरे सेनेला धक्का दिला. . गेल्या आठदिवसात शिदेसेनेचा हा दूसरा . पक्ष प्रवेश झाल्याने गावराईत…
🛑वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण.
◼️महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध शासकीय योजनांची दिली जाईल.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा च्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे. सदर…
🛑निवती पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड चे आयोजन.
🖋️लोकसंवाद /- परुळे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत निवती पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात…
🛑 ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन. !!!
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ” एक भारत , अखंड भारताचे ” शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात मच्छिमार सेल चे जिल्हा संयोजक वसंत तांडेल व…
