Month: June 2025

🛑आमदार निलेश राणे यांनी केली पाट केंद्र शाळेची पाहणी;तात्काळ उपाय योजना करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेचे नुकसान होऊन या शाळेचे छप्पर कोसळल्याचे समजल्यावर आमदार निलेश राणे यांनी या शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक असणारी…

🛑शॉक लागुन दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर.*

🖋️लोकसंवाद /-दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात विजेचा धक्का लागून दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले.त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला…

🛑मनसे कडून अपंग व्यक्तीस व्हीलचेअर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य. आडवली- तालुका मालवण येथील अपंग व्यक्तीस व्हीलचेअर देण्यात आली. वय 45 वर्ष असणाऱ्या आणि शारीरिक दृष्ट्या 65% अपंग असणाऱ्या कुमारी रूपा लाड…

🛑2029पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल.;मंत्री नितेश राणे

🖋️लोकसंवाद /- कणकवली. २०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम…

🛑कणकवली तालुका पत्रकारसंघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार उदय तावडे यांचा सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उदय तावडे हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतुन व्यवस्थापक या पदावर नुकतेच वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल कणकवली तालुका पत्रकार…

🛑अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. अरुणा प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पायाभूत सुविधा मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा हक्क असून त्यांना त्या सुविधा पुरविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रकल्पग्रस्तांना पाणी, रस्ते, वीज अशा अत्यंत महत्वाच्या सुविधा…

🛑मालवण येथे १५जून रोजी सुतार समाज बांधव मेळावा.

🖋️लोकसंवाद /-आचरा अर्जुन बापर्डेकर. मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि सुतार समाज बांधव मेळावा रविवार १५जून रोजी सकाळी १०वाजता जानकी मंगल कार्यालय मालवण येथे आयोजित केला आहे.या मेळाव्यास महाराष्ट्र…

🛑सावंतवाडी रुग्णालयातील 37कोटीचे बिल थकीत राहिल्यामुळे सिटीस्कॅन यंत्रणा बंद.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र शासनाकडून बिलापोटी देण्यात येणाऱ्या 37 कोटी रुपयांचे बिल शिल्लक राहिल्यामुळे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात खाजगी कंपनीकडून सुरू असलेली सिटीस्कॅन यंत्रणा आजपासून बंद करण्यात आली आहे.याबाबत अचानक…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ मधून माजी मंत्री,आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर केली आहे.यासाठी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी…

🛑श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ,सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालेकर यांची फेरनिवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती.या सभेत कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षपदी सावंतवाडीचे…

You cannot copy content of this page