🛑ओढ्याच्या पाण्यात पडल्याने एकाचा मृत्यू.;कणकवली तालुक्यातील घटना.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली – गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये…
🛑 कुडाळ तालुक्याच्या वतीने १०वी १२वी उत्तीर्ण झालेल्या वैश्य बांधवांचा गुणगौरव व सत्कार सोहळा.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुका वैश्यवाणी समाज,कुडाळ तर्फे फक्त वैश्य ज्ञातीतील गरजु, हुशार विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुचे वितरण आणि हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी “कुडाळ तालुका वैश्यवाणी समाज,…
🛑अहमदाबाद विमान दुर्घटनेतून एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला.
🖋️लोकसंवाद /-अहमदाबाद. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्येय अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातून आला आहे. एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवाशी प्रवास करत होते. ८ टँकर भरतील इतकं इंधन…
🛑सिंधुदुर्गात दुर्मिळ ‘काळतोंड्या’ सापाचा आढळ.
🖋️लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे गावात Dumeril’s Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाच्या साप नुकताच आढळून आला. या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक…
🛑कोकणातील कलाकाराने नारळाच्या झाडाच्या झावळ्या पासून बनवलेली छत्री ☔🌂⛱️
🛑कोकणातील कलाकाराने नारळाच्या झाडाच्या झावळ्या पासून बनवलेली छत्री ☔🌂⛱️
🛑मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये पाटगाव परिसरातील सहकारातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश.*
🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.या वेळी…
🛑मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासह शेकडो युवकांचा भाजप मध्ये प्रवेश.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.या वेळी…
🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वारसास मंजुरी पत्र सुपूर्द.
🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिल्या जाते.या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवडाव…
🛑तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्याच्या जमीन भुसंपादनाचे उर्वरित प्रस्ताव तात्काळ सादर करा.;पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झालेले आहे. या…
