Month: December 2024

🛑हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी.

▪️कणकवलीत संपन्न झाला वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या…

🛑देशाचा आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात आहे.;उद्योजक विवेकानंद नाईक.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खोकरल तालुका दोडामार्ग या गावात संपन्न झाले. या शिबिरात विविध बौद्धिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर…

🛑संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना गजाआड करा.;सीताराम गावडे..

▪️सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना सोमवारी देणार निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली,या घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी…

🛑सावंतवाडी रुग्णालयामध्ये झाराप गावकरवाडीतील डेंगूसदृश्य मुलीवर योग्य तो औषधोपचार सुरू..

▪️जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती.. *✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका झाराप गावकरवाडी या गावातील नऊ वर्षाची मुलगी डेंगूसदृश्य तापामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले तीन…

🛑खासदार नारायण राणे आणि सौ निलम राणे यांनी केले तन्वी कदम यांचे केले अभिनंदन.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कसाल गावातील उद्योजक संतोष कदम आणि डॉ श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो.हा निकाल…

🛑सावंतवाडीत कॉलेज युवकाचा मोबाईल ॲपद्वारे नागरिकांची फसवणूक.;व्यापाऱ्यांनी केले पोसिसांच्या स्वाधीन.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. पाचशे रुपये द्या गुगल पे वर परत करतो असे सांगत एका मोबाईल अॅप द्वारे शहरातील व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला शहरातील व्यापाऱ्यानी शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन…

🛑वेंगुर्ला येथे 30 डिसेंबर रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन..

▪️वेंगुर्त्यात रक्तपेढीच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम.;ॲड.नंदन वेंगुर्लेकर. *✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, अनेकजण रक्तदान करण्यास घाबरतात. रक्तदानामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असा पुसटसा…

🛑आमदार निलेश राणे यांनी मांडला मालवण शहराचा ‘ऍक्शन प्लॅन’! पहिल्याच आढावा बैठकीत मांडल्या एक ना अनेक संकल्पना..*

✍🏼लोकसंवाद /- मालवण. कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी मालवण नगरपरिषदेच्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी मालवण…

🛑लायन्स फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात,कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर स्टॉल उभारणी पूर्ण.

प्रेक्षकांसाठी लायन्स फेस्टिव्हल मोहत्सवाची रेलचेल 28 ते 31डिसेंबर पर्यंत असणार.. *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’ ला शनिवारी २८ पासून ३१…

🛑दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार.;राजू मसुरकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दोडामार्ग तालुका येथे गेले दोन वर्षे हून अधिक हत्तींच्या कळपाने फळ बागायतकरांचे अतोनात नुकसान करून त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये हत्तींच्या कळपांची दहशत सुरू झालेले आहे. यासाठी सर्व पक्षाच्या…

You cannot copy content of this page