🛑बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबवावा.;काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत ही निंदनीय गोष्ट आहे. त्याचा मी काँग्रेसच्यावतीने निषेध करतो. परंतू जे सत्ताधारी बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवरील आत्याचारासाठी सिंधुदुर्गात न्याय यात्रा काढत आहेत त्यांना…
