Month: December 2024

🛑शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

▪️यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी…

🛑दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.;आमदार नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती…

🛑साने गुरुजींचा जीवन पट उलगडत मुलांना केले मार्गदर्शन..

▪️बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित न्यू इंग्लिश स्कूल ,आचरा येथे हेरंब कुलकर्णी यांनी केले मार्गदर्शन.. ✍🏼लोकसंवाद /- आचरा  साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,आचरा…

🛑जिल्ह्यात 20डिसेंबर रोजी यूरोलॉजी शिबिर- असरोंडी गावचे सुपूत्र डॉ अजित सावंत यांचा पुढाकार..

✍🏼लोकसंवाद / – सिंधुदुर्ग. मागील दहा वर्षांपासून आपल्या जन्मगावी आरोग्य शिबिर आयोजित करणारे आसरोंडी गावचे सुपूत्र डॉ अजित सावंत यांनी यंदा अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी या उद्देशाने…

🛑जागतिक दिंव्यांग दिनाचे औचित्य साधून भाजप वेंगुर्लेच्या वतीने जन्मजात दृष्ट्रीहीन असुनही संगीत विशारद पदवी प्राप्त सचिन पालव यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत…

🛑जुना पत्रादेवी-बांदा रोड वर गोवा बनावटी दारुसह सोळा लाख विस हजाराचा मुद्देमाल जप्त.;उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली या पथकाने जुना पत्रादेवी-बांदा रोड वर पंजाबी फॅमीली ढाब्याजवळ बांदा येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे.16,20,840/- रु. किंमतीचा…

🛑गायींना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅन्टरचा पाठलाग करून बजरंग दल कार्यकर्त्यांनी पकडून दिला कॅन्टर.

▪️चालक ताब्यात,क्लिनर फरार बजरंग दल कार्यकर्त्यांचे होत आहे कौतुक.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गोरक्षकांनी आपला जीव पणाला लावून गायींना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅन्टरचा पाठलाग केला यावेळी त्या कॅन्टर घ्या दोन वेळा…

🛑हॅकेथॉन उत्सव स्पर्धेत मठ नं १ शाळेला यश.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कम्प्युटर सायन्स (CS) हॅकेथॉन उत्सव (प्लग) २०२४-२५ स्पर्धेमध्ये कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चा जिल्ह्यात तृतीय क्रमांक आला. एलएफइ, कोड इन्हान्स लर्निंग,…

🛑ईव्हीएम विरोधात काँग्रेसची आजपासून सह्यांची मोहीम,बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निआवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय…

🛑ब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला हवाय मदतीचा हात..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवणाऱ्या चंद्रशेखर बाबुराव शेळके यांच्या अवघ्या तीन वर्षाची चिमुरडी काव्या चंद्रशेखर शेळके हिला ब्लड कॅन्सर…

You cannot copy content of this page