🛑राजू मसुरकर यांच्याकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १० फॅन भेट..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दहा फॅन स्टॅन्ड जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी माझ्या सहकारी मित्रांना मार्फत मिळवून देण्यात आले उपजिल्हा रुग्णालयासाठी जेणेकरून उपजिल्हा रुग्णालयामध्ये…
