🛑फोंडाघाटात टँकर पलटी होऊन पेटला,दोन तास वाहतूक ठप्प…
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने…
