Month: December 2024

🛑जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरण्यासाठी बँक शिबिर संप्पन.;वैष्णवि मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आज 03.12.2024. रोजी जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मातृत्ववरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था आणि बँक ऑफ बडोदा च्या सहकार्याने…

🛑बीच क्लिन मशीन द्वारे आचरा किनारा झाला स्वच्छ…

✍🏼लोकसंवाद /- आचरा. जिल्हा परिषद कडून मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी लगतच्या गावांना वापरण्यासाठी मिळालेल्या बीच क्लीन मशीन द्वारे ग्रामपंचायत आचरा मार्फत पिरावाडी व हिर्लेवाडी भागातील समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन समुद्रकिनारा…

🛑अ.भा विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीत उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे वार्षिक अधिवेशन सावंतवाडीत होत आहे.या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या…

🛑टेम्पो ने दिलेल्या धडकेत माणगाव खोऱ्यातील मोटरसायकलस्वार दीपक सावंत गंभीर जखमी.

▪️जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केले सहकार्य.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दीपक विनायक सावंत हा 19 वर्षाचा युवक कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील नानेली या गावातील हा युवक झाराप…

🛑वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला . भारतीय जनता पार्टीची विचारसरणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान…

🛑बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग झाला मोकळा..

▪️केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी केला मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र…

🛑देवगड समुद्रात कर्नाटकच्या अनधिकृत मासेमारी करणाऱ्या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड समुद्राच्या नस्तावर १२ वाव पाण्यात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हनुमा तीर्था या हायस्पीड बोटीवर सोमवारी रात्री ११ वाजल्या नंतर कारवाई करण्यात आली.यावेळी बोट जप्त…

🛑ओरोस ग्रामपंचयत उपसरपंच पदी श्री.पांडुरंग मालवणकर यांची बिनविरोध निवड.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. ओरोस ग्रामपंचयत उपसरपंच पदी भारतीय जनता पक्षाचे श्री.पांडुरंग मालवणकर यांची बिनविरोध निवड आज सोमवार दिनांक 02.12.2024. रोजी करण्यात आली.श्री पांडुरंग मालवणकर यांची ओरोस ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड…

🛑श्री.देव रवळनाथ देवालयातील धार्मिक साहित्य अस्ताव्यस्त टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपातून संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता:

▪️आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. श्री.देव रवळनाथ देवालयातील धार्मिक साहित्य अस्ताव्यस्त टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपातून संशयित आरोपी भालचंद्र वसंत धुरी रा. पिंगुळी टेंबधुरीनगर…

🛑आचरा गावपळण ठरली.रविवार 15डिसेंबरला गावपळण होणार..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार ‌ असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार…

You cannot copy content of this page