Month: November 2024

🛑कॉमन रिव्ह्यू मिशन पथकाने घेतला आरोग्याचा आढावा,जिल्ह्यातील अनेक आरोग्य संस्थांना दिल्या भेटी. ,

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्फत 16 व्या कॉमन रिव्ह्यू मिशन पथकाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेट देवून आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजाणीचा आढावा घेतला.यावेळी पथक प्रमुख सहसंचालक…

🛑भाजपचे नरेंद्र मोदी,अमित शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल.;एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर.

▪️देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग झाला आता मोकळा.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. निवडणुकीच्या निकालानंतर मी आज सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद त्यामुळे जे काही अडीच वर्षांमध्ये महायुतीने केलेले…

🛑हळबे महाविद्यालयात संविधान दिन साजरा..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन विस्तार विभाग यांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी संविधानाचे…

🛑शिवसेनेच्या दोडामार्ग मधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. महायुतीला जिल्ह्यात मोठे यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी तालुका सरचिटणीसपदी अमरसिंह राणे, सहसचिवपदी आनंद नाईक तर ,सुभाष उर्फ बबलू पांगम…

🛑चोरट्यांनी वैभववाडी शहरात सात बंद घरे फोडुन पाच तोळे सोन्यासह 35 हजाराची रोकड केली लंपास..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी शहरात रविवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीचे वास्तव समोर आले आहे. चोरट्यानी तब्बल सात बंद घरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या चोरीत चोरट्यानी सुहास रावराणे यांच्या घरातून…

🛑आनंदयात्री वाङ्मय मंडळांच्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्यावतीने बॅ.खर्डेकर महाविद्यालयात घेतलेल्या कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून कुडाळ हायस्कूलच्या श्रावणी आरावंदेकर हिने बाजी मारली.…

🛑दरीत कोसळलेल्या अपघातग्रस्त आयशर कॅन्टर मधील भंगाराच्या भांड्यांची चोरी पोलिसांनी पकडली.

▪️कारवाईत वाहनासह ५,३६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आज पहाटेच्या 4.30 वा.चे सुमारास पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व पोलीस नाईक मनिष शिंदे हे आंबोली घाटात पेट्रोलिंग करीत असताना,वेंगुर्ला ते…

🛑भालचंद्र महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी निमित्त ४ ते ८ डिसेंबर दरम्यान भरगच्च कार्यक्रम.

लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्रमहाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आश्रमात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाची जय्यत…

🛑एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेना महिलांचे श्री देव कुडाळेश्वर चरणी साकडे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड व्हावी या करिता श्री देव कुडाळेश्वर चरणी शिवसेनेच्या वतीने साकडे घालण्यात आले.यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा ताई कुडाळकर यांनी…

🛑लाडक्या बहिणींच्या खात्यात “या” तारखेला होणार २१०० रुपये जमा..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवून २१०० केली होती.दरम्यान आता विधानसभा निवडणूक झाली असून महायुती विजयी झाली आहे.त्यामुळे लाडक्या बहिणी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत…

You cannot copy content of this page