🛑वेंगुर्ला तालुका मनसे ची सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला धडक खराब रस्त्यांचा विचारला जाब..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात बोर्डी ठाणे न्हावाशेवा रेवस विजयदुर्ग मालवण वेंगुर्ला शिरोडा सातार्ड रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे कामाचा कार्यारंभ आदेश झाला होता.…
