🛑बारावी फेरी निलेश राणे 4893 मतांनी आघाडीवर..
लोकसंवाद /- कुडाळ. बारावी फेरी निलेश राणे 4893 मतांनी आघाडीवर आहेत.
लोकसंवाद /- कुडाळ. बारावी फेरी निलेश राणे 4893 मतांनी आघाडीवर आहेत.
लोकसंवाद /- कणकवली. कणकवली विधानसभा मतदारसंघ बाराव्या फेरीत नीतेश राणे 30437 मतांनी आघाडीवर.
बाराराव्या व्या फेरीत दीपक केसरकर यांना 20347 चे मताधिक्य..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आठवी फेरी,अकराव्या फेरीत अखेर दीपक केसरकर यांना मताधिक्य 18254 मिळाले आहे.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ विधानसभा सातव्या फेरी अखेर निलेश राणे यांना ३०५४ ची आघाडी ८६ नंबर पेंडूर मोगरणे (बुथ मशीन मध्ये काहीसा बिधाड झाल्याने काहीसा विलंब झाला.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आठवी फेरी,आठव्या फेरी अखेर केसरकर यांना मताधिक्य 13244 मिळाली आहेत.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ▪️कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ पाचवी फेरी निलेश राणे ९२१ मतांनी आघाडीवर रवींद्र कसालकर -२४ वैभव नाईक – ३००६ निलेश राणे – ३६५८ अनंत राज पाटकर…
आमदार नितेश राणे 16636 मतांनी मोठी आघाडीवर आहेत.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठीसुरू असलेल्या मतमोजणी प्रकीयेतील दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे वैभव नाईक १२९ मतांनी आघाडीवर आहेत तर महायुतीचे निलेश राणे हे पिछाडीवर आहेत.
सावंतवाडी विधानसभा दुसरी फेरी -7385 मते.
You cannot copy content of this page