Month: October 2024

🛑संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबीसी” महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस…

🛑दहशतवाद्याना चिपळूण मध्ये राहून पुरवत होते पैसे,ए टी एस ची कोकणात मोठी कारवाई.

लोकसंवाद  /- चिपळूण. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डेत येथे एटीएसची मोठी कारवाई अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली सावर्डेतून ताब्यात घेतले आहे.एटीएसने एकूण सहा जणांना घेतले ताब्यात घेतले यातील कर्नाटकातील पाच…

🛑मोदी सरकारची जनतेला मोठी भेट.;गरीब कुटूंबांना २०२८ पर्यंत मिळणार मोफत धान्य पुरवठा..

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. मोदी सरकारने देशातील गरीब कुटूंबांसाठी मोठा निर्णय घेत दसरा-दिवळीची मोठी भेट दिली आहे. नागरिकांना पुढील चार वर्षे म्हणजेच २०२८ पर्यंत मोफत धान्य सरकार पुरवणार आहे. पंतप्रधान…

🛑टाटा समुहाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन..

▪️रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार! राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन…

🛑हरयाणा व जम्मू – काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने प्राप्त केलेल्या विजय व यशाचा वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने विजयोत्सव..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. हरीयाणा व जम्मू – काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये *हरीयाणा* राज्यात *तिसऱ्यांदा* भारतीय जनता पार्टी *बहुमताने विजयी* झाली. तसेच *जम्मू – काश्मीर*…

🛑निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत सरीता पुजारे ठरल्या पैठणीच्या मानकरी तर,सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या श्रेया संदेश मेस्त्री.

✍🏼लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ सरिता योगेश पुजारे तर उपविजेत्या सौ…

🛑पणदूर संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात उत्तम प्रकारे सेवा देण्यात येत आहे. या आश्रमासाठी नवीन इमारतीची आवश्यकता होती. आमदार वैभव…

🛑सावंतवाडीचा सांस्कृतिक चेहरा जपण्याचे दीपक केसरकर यांचे कार्य विरोधकांनाही मनातून मान्यच.*

▪️निवडणूकच नव्हे तर या विरोधकांनाही दीपकभाई प्रेमानेच जिंकतील! – शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे प्रतिपादन. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ज्या झाडाला आंबे लागतात, त्याच झाडावर दगड मारले जातात हे…

🛑डीएड बेरोजगारांचे भर पावसात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. डीएड बेरोजगारांचे भर पावसात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे आज दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झालेल्या गडगडाटी पावसाने सर्वानाच झोडपून काढले आहे.आणि त्यात सिंधुदुर्ग जिल्हा परीषद मधील…

🛑हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!

▪️हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हरियाणा तो सिर्फ झांकी है ..महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत हरियाणा राज्यातील भाजपच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे…

You cannot copy content of this page