हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये,विरोधक कोणत्याही पक्षाचे असले तरी ते प्रथम हिंदू आहेत नंतर आमदार हे विसरू नये.
भाजप प्रवक्ते आमदार नीतेश राणे यांची राहुल गांधी यांच्या वर जोरदार टीका.
लोकसंवाद /- मुंबई. देशाच्या संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर टीका केली.या देशात ९० टक्के हिंदू राहतात. आपला…