🛑वेटिंग लिस्टवरील तिकिटांवर आता रेल्वे प्रवास बंद..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबईहून ये-जा करणार्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील कन्फर्म नसलेल्या तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मध्य रेल्वेने कठोर पावले…
