धक्कादायक सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम याने गळफास घेत जीवन संपवले..
लोकसंवाद /- सांगली. अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पैलवान सुरज जनार्दन निकम (वय-३०) याने शुक्रवारी…