Month: December 2023

🛑नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या खवणेश्वराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील श्री देव खवणेश्वराचा २० वा वर्धापन दिन मंगळवार दि.१९ डिसेंबर २०२३ ते २१ डिसेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे.यानिमित्त श्री देव खवणेश्वराच्या मंदिरात…

🛑कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचा नवा पायंडा,निवड झालेल्या कलाकारांकडे जाऊन मंजुरी पत्राचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संतोष कानडे यांनी समाजापुढे एक नवा पायंडा घालून कलाकारांच्या कलेचा गौरव केला.त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांना स्वत:…

🛑संकल्प प्रतिष्ठानच्या करवंटी हस्तकला प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संकल्प प्रतिष्ठान द्वारा गोपूरी, कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी, कणकवली जगदिश कातकर, गोपूरीचे सचिव विनायक मेस्त्री व इतर मान्यवर…

🛑इंडियन ऑईल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इशांत वेंगुर्लेकरला दुहेरी मुकुट..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्यावतीने मालवण येथे घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये खुल्या एकेरी गटात इशांत वेंगुर्लेकर, लहान गट एकेरीत योगेश…

🛑सावंतवाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरू…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यव्यापी ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनात सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती समोर निदर्शने करून गटविकास व्हीएम नाईक यांना निवेदन दिले. दरम्यान…

🔴 कणकवलीच्या मंडळाच्यावतीने खासदारांचा सत्कार..

🎴 लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शासकीय विश्रामगृहामध्ये माझी खासदार तसेच नियोजन आयोग माजी सदस्य मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू अर्थतज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचा माऊली मित्रमंडळ,नगरपंचायत जुने भाजीमार्केट मित्रमंडळ,शालेय मित्रमंडळ,राजेंद्र मनोहर पेडणेकर…

🛑बाबल भगत यांच्या गाबण गाईवर बिबट्या वाघाने हल्ला केल्याने गाईचा झाला मृत्यू..

▪️माईनवाडा – भगतवाडी मध्ये बिबट्या वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांने भितीचे वातावरण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ला मुणगी माईनवाडा (भगतवाडी) येथील शेतकरी सच्चितानंद ( बाबल ) गणपत भगत यांच्या घरानजिक असलेल्या…

🛑कुडाळमध्ये 29,30 आणि 31 डिसेंबरला रोटरी महोत्सव 2023 चे आयोजन..

▪️ऑटो एक्सपोसह विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स आकर्षक साऊंड व विद्युत रोषणाईसह भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन. ✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,समील जळवी. सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता रोटरी क्लब ऑफ कुडाळ…

🛑दुचाकीस्वार महिलेला धडक देत कार चालकाचे पलायन.;अपघातात महिला गंभीर जखमी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. खारेपाटण च्या दिशेने जाणाऱ्या सफेद कलरच्या कार ने जोरदार धडक दिल्याने जानवली रतांबि व्हाळ या ठिकाणी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी 5. 40…

🛑विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार कामगारांना प्रशिक्षण.;प्रजीत नायर.

▪️१६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार काम याबाबत प्रगत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून २९ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या…

You cannot copy content of this page