Month: December 2023

🛑जिल्ह्यात काँग्रेस मजबुत करण्यासाठी कामाला लागा.;जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांचे आवाहन..

▪️ओरोस येथे जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात लवकरात लवकर काँग्रेस ग्राम कमिट्या व मंडळ कमिट्या स्थापन करा. तसेच जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना…

🛑वेतोरे पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा.;सरपंच व उपसरपंचांची आग्रही मागणी.

▪️भाजपाच्या मागणीची तातडीने दखल घेत आठवड्यातुन दोन दिवस पशुवैद्यकीय दवाखान्यात डाॅक्टर उपलब्ध रहाणार.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे .परंतु वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने…

🛑जुन्या पेन्शनसह विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद ठेऊन धरणे आंदोलन छेडले..

✍🏼लोकसंवाद /- सिधुदूर्गनगरी. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जुन्या पेन्शन लागु करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी आज कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन…

🛑बांदा ग्रामसभेत घेतला खासदार विनायक राऊत यांच्या निषेधाचा ठराव.;पाच वर्षात एकही रुपया निधी न दिल्याचे कारण.

▪️तर,दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा घेण्यात आला ठराव.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा शहर ग्रामपंचायतला गेल्या पाच वर्षात विकासकामांसाठी एक रुपया देखील निधी न दिल्याने खासदार विनायक राऊत यांचा निषेधाचा ठराव बांदा…

🛑सोनावल येथील साकव पूलाचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. तालुक्यातील सोनावल येथील साकव पूलाचे आज शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या सकवा साठी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या वर्षीक जिल्हा…

🛑ओ.बि.सी.आरक्षित समाजाच्या वतीने १५ रोजी पोलीस पाटील भरती परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा..

✍🏼लोकसंवाद /-मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस पाटील नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली असून कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत १३४ पोलिस पाटील पदांच्या भरती साठीची…

🛑श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट वर्धापन दिन २४ डिसेंबर रोजी.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सद्गुरु गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट या मठाचा १२…

🛑जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आजपासुन बेमुदत काम बंद आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आत्ता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे, आता नाही तर कधीच नाही अशी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी पुन्हा एकदा जुन्या पेन्शनच्या…

🛑कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत सुयश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत सावंतवाडी केंद्रस्तरीय स्पर्धा जिमखाना मैदान येथे संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी…

🛑भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवे व प्रदेश सचिव शिल्पा मराठे याचे जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवे व प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे यांचा महिला मोर्चा संघटन निमित्ताने जिल्हा प्रवास सुरू आहे.दरम्यान त्यांनी आज जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट देत…

You cannot copy content of this page