Month: April 2023

देवगड दिवाणी न्यायालयात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन..

लोकसंवाद /- देवगड, उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर – देवगड…

तरंदळे गावात भाजपच्या वतीने जलजीवन मिशन नळयोजनेचे भूमिपूजन..

विकास कामांना भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल सरपंच सुशील सावंत यांनी आम.नितेश राणेंचे मानले आभार.. ✍🏼 लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळयोजना भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जि.…

जिल्हास्तरीय ‘शिव चरित्र ‘ स्पर्धेमध्ये मृण्मय शिरोडकर याचे यश.;गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मृण्मय शिरोडकरचा गौरव..

लोकसंवाद /- सावंतवाडी. शिव संस्कार संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘ शिव चरित्र ‘ स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी गटातून ८१ % गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल गोवा…

कै. सुरेश सुद्रिक स्मृती चषक स्पर्धेत ओम गणेश स्पोटस संघ विजेता..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कै. सुरेश सुदिक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यामाने हुंबरणेवाडी पूर्नवसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत ओम गणेश स्पोट्स संघाने…

“स्वसंवादातून स्वतःला समजून घ्या “;डॉ. रुपेश धुरी.

लोकसंवाद /- कुडाळ. (मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश धुरी यांनी साधला बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी सुसंवाद )”आजच्या धावपळीच्या जगातून हरवत चाललेली: पण मानसिक संतुलन राखण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट…

मनसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालसमोर आधार पॅन कार्ड लिंक दंड वसुली विरोधात सामूहिक “भीख मांगो” आंदोलन..

दंड वसुली रद्द करून ग्रामस्तरावर ग्रामपंचातींमार्फत विनाशुल्क लिंक उपक्रम राबविण्याची केली मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आयकर विभागाकडून आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी चालू असलेल्या जाचक दंड…

भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार..

✍🏼सावंतवाडी /- लोकसंवाद . सावंतवाडी येथील शिवसंस्कार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षीसे मिळवली. यामध्ये सातवीतील गंधार प्रदीप जोशी याने प्रथम,…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात.;सुदैवाने जिवीत हानी टळली..

✍🏼लोकसंवाद /- अलिबाग. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली.बोटीचा वेग कमी असल्याने…

जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा जिल्हा रुग्णालयावर भव्य मोर्चा..

आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते,जान्हवी सावंत,नीलम पालव,मंदार शिरसाट मोर्चात सहभागी.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. रक्त पिपासु सरकारचा निषेध असो,रक्त पिपासु सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय,रक्ताचे…

नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणातून निर्दोष मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात नारायण राणे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. या प्रकरणात पुरेसे…

You cannot copy content of this page