Month: October 2022

सिंधुुदुर्गातील शिवसेनेच्या तिन उपजिल्हाप्रमुखांनी केला शिंदे गटात प्रवेश..

सिंधुुदुर्ग /- सिंधुुदुर्गातील शिवसेनेच्या तिन उपजिल्हाप्रमुखांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.हे तिन्ही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ठाकरे गटातील होते.आणि दीपक केसरकर यांचे समर्थक मानले जात होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाची…

‘काय झाडी..काय डोंगार..काय हाटेल सगळं ओके मध्ये फेम आमदार शहाजी बापू पाटील यांची तोफ सिंधुदुर्गात धडाडणार..

शनिवार 15 ऑक्टोबर रोजी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे औचित्य. कुडाळ /- भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला शिंदे…

जिल्हयातील सर्व निवडणुका युती युती करून लढवणार.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.

सावंतवाडी /- राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली असून,आगामी सर्व निवडणुका आम्ही मधूनच लढवणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी…

शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आल ‘ढाल-तलवार’ चिन्ह.

मुंबई /- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे.अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटाला ‘ढाल’ तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं.त्यामुळे…

शिवसेना आणि मशालीचा इतिहास जाणून घ्या..

मुंबई /- शिवसेनेकडे याआधी मशाल हे चिन्ह होते.छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते.2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल…

ठाकरे गटाचे नवीन नाव “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” आणि चिन्ह “मशाल”..

निवडणूक आयोगाचा निर्णय; शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नवीन नाव… मुंबई /- शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाला आज काहीसा दिलासा मिळाला आहे. यात ठाकरे गटाला…

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत विशाल श्री.चे आयोजन..

भारतीय जनता पक्ष आणि विशाल परब मिञमंडळाचे जिल्हाखुली शरिरसौष्टव स्पर्धेचे आयोजन.. वेंगुर्ला /– भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशाल महोत्सवात वेंगुर्ले येथे बुधवार दिनांक 12…

कुडाळ पंचायत समिती संपूर्ण राज्यात अव्वल ठरण्याचे श्रेय बिडीओ विजय चव्हाण आणि त्यांच्या टीमला जाते.;राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव यांचे कुडाळ येथे प्रतिपादन.

कुडाळ /- पंचायत समिती कुडाळ ही आपल्या विविधांगी कार्यशैलीने संपूर्ण महाराष्ट्रात कर्मयोगी ठरलीआहे.संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरण्याचे श्रेय बिडीओ आणि तुमच्या सर्व टीमला जाते असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाचे…

कै.हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज वैभववाडी येथे आयकॉन पर्सनॅलिटी स्पर्धेचा झाला शुभारंभ.

वैभववाडी /- रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व एमकेसीएल यांच्यामार्फत वैभववाडी तालुक्यात आयकॉन पर्सनॅलिटी स्पर्धेचा शुभारंभ कै. हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज वैभववाडी येथे करण्यात आला. वैभववाडी तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ…

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधकाऱ्यांनी घेतली खा.शरद पवार यांची सदिच्छा भेट

वेंगुर्ला /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार हे वेंगुर्ले दौऱ्यावर आले असताना खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांची सदिच्छा…

You cannot copy content of this page