Month: June 2022

दहावीच्या निकालात कोकण विभागाने मारली बाजी,९९.२७% निकाल मुलीचं ठरल्या अव्वल..

मुंबई/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या दहावी परीक्षेच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.यात पुन्हा सावीत्रीच्या लेकींनी बाजी मारली आले. राज्याच्या एकुण निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर मुलांचा…

सिंधुदुर्ग जिल्हा कला परंपरा यांनी नटलेला जिल्हा.; जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी..

ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा कला, परंपरा असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात संगीत, नाट्य व साहित्य क्षेत्रातील दिग्गज माणसे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाला आल्यावर मला माहेरला आल्या सारखे वाटते. कोरोनामुळे…

विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार.;जीवनोन्नतीच्या माध्यमातून बचतगट महिला गावोगावी करणार प्रबोधन.

ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी सामूहिक पाऊल उचलले आहे.यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच्या माध्यमातून बचतगट महिला गावोगावी जाऊन प्रबोधन करणार आहेत. एका महिन्यात जिल्ह्यातील सर्व…

सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत पुरस्कार जाहीर..

सिंधुुदुर्ग /- सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संस्था पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्साहाने काम करण्यासाठी तसेच त्यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची / प्रोत्साहनाची थाप मिळणे…

नेरुर चौखुर्ण मंदिर परिसरात मनसे कडुन सोलर लाईट.

कुडाळ /- मनसे लाॅटरी विक्रेता संघटणा अध्यक्ष गणेश कदम व मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या माध्यमातून नेरुर चौखूर्ण मंदिर ता. कुडाळ परिसरात दोन सोलर लाईट बसविण्यात आल्या.. उपशाखाअध्यक्ष रमेश…

मनसेकडून रुक्षारोपण..

कुडाळ /- महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ , आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या आयोजित कार्यक्रमात एसटी कामगार…

बांदा केंद्रशाळेत गुढी उभारून केला शाळा प्रवेशोत्सव..

बांदा /- विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशाची गुढी उभारून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शाळेचा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे नेत्र तपासणी शिबिर व मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत, त्यानुसार दिनांक १५ जून रोजी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी…

कुडाळ येथे उमेश गाळवणकर मित्र मंडळातर्फे आगळीवेगळी पुरुषांची वटपौर्णिमा साजरी.

कुडाळ /- मंगळवार दिनांक १४ जून २०२२ रोजी ज्याची जगभरात नोंद घेण्यात आली त्या पुरुषांच्या वटपौर्णिमा प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळ गवळदेव येथे उमेश गाळवणकर मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली २०२२पासून उमेश…

मालवणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

मालवण /- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस फतिमा आश्रम मेढा येथे लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य…

You cannot copy content of this page